Share

SSC Recruitment | सरकारी नोकरीची संधी! SSC यांच्यामार्फत ‘या’ पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध

SSC Recruitment | टीम महाराष्ट्र देशा: देशभरात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी शोधल्या जातात. शासकिय आणि निमशासकीय तसेच खाजगी कंपन्यांमध्ये विविध पदांची सातत्याने सुरू असते. अशात स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) यांच्यामार्फत केंद्र सरकारच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या पदांसाठी पदानुसार पात्रताधारक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतील. स्टाफ सिलेक्शन … Read more

Published On: 

SSC Recruitment | टीम महाराष्ट्र देशा: देशभरात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी शोधल्या जातात. शासकिय आणि निमशासकीय तसेच खाजगी कंपन्यांमध्ये विविध पदांची सातत्याने सुरू असते. अशात स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) यांच्यामार्फत केंद्र सरकारच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या पदांसाठी पदानुसार पात्रताधारक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतील.

स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये तब्बल 11,409 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. यामध्ये मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) पदाच्या 11,409 रिक्त जागा आहेत.

SSC मार्फत सुरू झालेल्या या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक उमेदवार किमान इयत्ता दहावी उत्तीर्ण असावा. स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्या या भरती प्रक्रियेच्या शैक्षणिक पात्रतेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी ssc.nic.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी. या भरती प्रक्रियेमध्ये इच्छुक उमेदवार 02 फेब्रुवारी 2023 पासून ते 17 फेब्रुवारी 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतील.

या पदांसाठी अर्ज करताना सामान्य श्रेणीतील इच्छुक उमेदवारांना 100 रुपये फी भरावी लागणार आहे. तर महिला, अनुसूचित जाती/जमाती आणि अपंग व्यक्तींना कोणत्याही प्रकारची फी भरावी लागणार नाही. स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्यामार्फत सुरू झालेल्या या भरती प्रक्रियेबद्दल सविस्तर माहिती मिळवण्यासाठी इच्छुक उमेदवार या ssc.nic.in अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install