Share

‘छावा’ पाहून विजय देवरकोंडा भडकला; म्हणाला, “औरंगजेबाच्या कानाखाली वाजवेन!”

After watching Chhava, Vijay Deverakonda expressed intense anger at a historical character. He said he would slap Aurangzeb if given a chance to travel back in time!

Published On: 

Vijay Deverakonda on Chhava Movie: Wants to Slap Aurangzeb After Watching Vicky Kaushal’s Film

दाक्षिणात्य सुपरस्टार विजय देवरकोंडाने ( Vijay Deverakonda ) अलीकडेच ‘छावा’ चित्रपट पाहिल्यानंतर आपला राग व्यक्त केला आहे. विकी कौशल, रश्मिका मंदाना आणि अक्षय खन्ना यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ऐतिहासिक चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाची गोष्ट आहे.

एका कार्यक्रमात निवेदिकेने विजयला विचारले, “तुला भूतकाळात जाऊन कोणाला भेटायला आवडेल?” यावर विजयने त्याच्या खास शैलीत उत्तर दिले आहे.

विजय म्हणाला, “मला ब्रिटिशांना भेटायचं आहे आणि त्यांच्या दोन कानाखाली वाजवायचं आहे. मी नुकताच ‘छावा’ पाहिला आणि त्यानंतर मला प्रचंड राग आला. जर संधी मिळाली तर मी भूतकाळात जाऊन औरंगजेबाच्या कानाखाली दोन-तीन वाजवेन. अशा अनेक व्यक्तींना मारायची इच्छा आहे, पण सध्या तरी ही नावं आठवत आहेत.”

Vijay Deverakonda on Chhava Movie: Wants to Slap Aurangzeb After Watching Vicky Kaushal’s Film

‘छावा’ने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे. भारतात चित्रपटाने 600 कोटींचा गल्ला जमवला असून जगभरात 800 कोटींचा आकडा गाठला आहे. विकी कौशलच्या कारकिर्दीतील हा सर्वात मोठा हिट चित्रपट ठरला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही