Collector Office | जिल्हाधिकारी कार्यालय यांच्यामार्फत ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू

Collector Office | टीम महाराष्ट्र देशा: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर यांच्यामार्फत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज प्रक्रिया (Application Process) सुरू करण्यात आली आहे. याबाबत अधिसूचना देखील जारी करण्यात आली आहे. सदर अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या पदासाठी पात्रताधारक असणारे इच्छुक … Read more

Published On: 

Collector Office | टीम महाराष्ट्र देशा: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर यांच्यामार्फत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज प्रक्रिया (Application Process) सुरू करण्यात आली आहे. याबाबत अधिसूचना देखील जारी करण्यात आली आहे. सदर अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या पदासाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार विहित नमुन्यात अर्ज करू शकतात.

जिल्हाधिकारी कार्यालय (Collector Office) यांच्या आस्थापनेवरील अशासकीय सदस्य पदाच्या एकूण 17 रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती प्रक्रिया राखण्यात आली आहे. या पदासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.

या भरती प्रक्रियेतील (Collector Office) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

या भरती प्रक्रियेमध्ये (Collector Office) उमेदवारांना दिनांक 15 एप्रिल 2023 पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवणे अनिवार्य आहे. या पदासाठी इच्छुक उमेदवारांना खालील पत्त्यावर पाठवावा लागणार आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता (Address to send application)

पुरवठा शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर.

जाहिरात पाहा (View Ad)

https://drive.google.com/file/d/1AO6F9CuUQgQnNGEb22sCFHwVA1AQVdGM/view

अधिकृत वेबसाईट (Official website)

https://chanda.nic.in/

महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत

पत्रकार

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही