Share

IPL 2024 Schedule – सामन्यांच्या तारखा, ठिकाण, संघांचा कर्णधार, संघ मालक; आयपीएलबाबत सर्व माहिती

IPL 2024 Time Table, List of Teams and Captains, Match । IPL 2024 Schedule – Team, Player List, Venue, Time Table । 2024 Indian Premier League | Live Score, Schedule, News । IPL 2024 teams and squads – full player list

Published On: 

🕒 1 min read

IPL 2024 Schedule – इंडियन प्रीमियर लीग अर्थात आईपीएलची ( IPL 2024 )  क्रिकेट चाहते कायम उत्सुकतेने वाट बघत असतात. इंडियन प्रीमियर लीगचा (IPL 2024) आगामी 17वा सीझन 22 मार्च ते 26 मे या कालावधीत होण्याची शक्यता आहे.

Indian Premier League Teams List  2024 | आयपीएल संघांची यादी 2024

आयपीएल संघ मालक 2024 । IPL Teams Owners 2024

संघाचे नावआयपीएल संघ मालक 2024
गुजरात टायटन्सस्टीव्ह कोल्टेस, डोनाल्ड मॅकेन्झी, रॉली व्हॅन रॅपर्ड
चेन्नई सुपर किंग्जएन. श्रीनिवासन
मुंबई इंडियन्समुकेश अंबानी
पंजाब किंग्जपंजाब प्रीती झिंटा, नेस वाडिया, मोहित बर्मन आणि करण पॉल
सनरायझर्स हैदराबादकलानिधी मारन
रॉयल चॅलेंजर्स बंगलोरआनंद कृपालू
दिल्ली कॅपिटल्सपार्थ जिंदाल
राजस्थान रॉयल्सअमिषा हथिरामानी, मनोज बडाले, लचलान मर्डोक, रायन टकल्सेविक, शेन वॉर्न
लखनौ सुपर जायंट्सडॉ संजीव गोयंका
कोलकाता नाईट रायडर्सशाहरुख खान आणि जुही चावला

IPL Teams Captains 2024 | आयपीएल संघांचे कर्णधार 2024

संघात कर्णधार खूप महत्त्वाची भूमिका बजावतो कारण तो तेथे संघाचे नेतृत्व करतो आणि खेळ जिंकण्यासाठी रणनीती आखतो. यातील काही कर्णधार बदलण्याची शक्यता आहे.

संघाचे नावसंघाच्या कर्णधाराचे नाव
गुजरात टायटन्सशुभमन गिल
चेन्नई सुपर किंग्जएमएस धोनी
मुंबई इंडियन्सहार्दिक पांड्या
पंजाब किंग्जशिखर धवन
सनरायझर्स हैदराबादएडन मार्कराम
रॉयल चॅलेंजर्स बंगलोरफाफ डु प्लेसिस
दिल्ली कॅपिटल्सडेव्हिड वॉर्नर
राजस्थान रॉयल्ससंजू सॅमसन
लखनौ सुपर जायंट्सकेएल राहुल
कोलकाता नाईट रायडर्सनितीश राणा

IPL Venue 2024

आयपीएल कोणत्या शहरांमध्ये खेळ खेळले जाऊ शकतात, त्याची यादी

City/StateTeamHome Ground Stadium
चेन्नई, तामिळनाडूसीएसकेएमए चिदंबरम स्टेडियम
कोलकाता, पश्चिम बंगालकोलकाता नाइट रायडर्सद ईडन गार्डन्स
मुंबईमुंबई इंडियन्सवानखेडे स्टेडियम
बेंगळुरू, कर्नाटक आरसीबीएम चिन्नास्वामी स्टेडियम
बहादूर शाह जफर मार्ग, दिल्लीदिल्ली कॅपिटल्सअरुण जेटली स्टेडियम
गोमती नगर विस्तार, लखनौलखनौ सुपर जायंट्सBRSABV एकना क्रिकेट स्टेडियम
अहमदाबाद, गुजरातगुजरात टायटन्सनरेंद्र मोदी स्टेडियम
जयपूर, राजस्थानराजस्थान रॉयल्ससवाई मानसिंग स्टेडियम
मोहाली, पंजाबपंजाब किंग्जइंद्रजित सिंग बिंद्रा स्टेडियम
हैदराबाद, तेलंगणासनरायझर्स हैदराबादराजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम

IPL 2024 Schedule

देशात काही महिन्यांवर लोकसभा निवडणुका आहेत त्यामुळे निवडणूक आयोगाकडे लक्ष लागलेलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, निवडणूक आयोगाने सार्वत्रिक निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्यानंतरच आयपीएलचं वेळापत्रक जाहीर केलं जाण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!