Share

State Bank of India | स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ‘या’ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू

🕒 1 min read State Bank of India | टीम महाराष्ट्र देशा: बँकेमध्ये नोकरी (Bank Job) शोधत असलेल्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्यामार्फत विविध पदांच्या 1022 रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया (Recruitment process) राबवण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्र आणि … Read more

Published On: 

🕒 1 min read

State Bank of India | टीम महाराष्ट्र देशा: बँकेमध्ये नोकरी (Bank Job) शोधत असलेल्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्यामार्फत विविध पदांच्या 1022 रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया (Recruitment process) राबवण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India) यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये विविध पदांच्या एकूण 1022 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यामध्ये चॅनल मॅनेजर फॅसिलिटेटर, चॅनल मॅनेजर सुपरवायझर आणि सपोर्ट ऑफिसर पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकतात.

या भरती प्रक्रियेतील (State Bank of India) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

या भरती प्रक्रियेमध्ये (State Bank of India) इच्छुक उमेदवारांना दिनांक 30 एप्रिल 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येऊ शकतो. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवार खाली दिलेल्या वेबसाईटला भेट देऊ शकतात.

ऑनलाइन अर्ज करा (Apply online)

https://recruitment.bank.sbi/crpd-rs-2023-24-02/apply

अधिकृत वेबसाईट (Official website)

https://sbi.co.in/

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या