Share

Central Bank of India | सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांच्यामार्फत ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध

Central Bank of India | टीम महाराष्ट्र देशा: रोजगाराच्या शोधामध्ये असलेल्या उमेदवारांसाठी सेंट्रल बँक ऑफ इंडिया नोकरीची संधी (Job Opportunity) उपलब्ध करून देत आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली आहे. या भरतीसाठीची जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्र आणि इच्छुक … Read more

Published On: 

Central Bank of India | टीम महाराष्ट्र देशा: रोजगाराच्या शोधामध्ये असलेल्या उमेदवारांसाठी सेंट्रल बँक ऑफ इंडिया नोकरीची संधी (Job Opportunity) उपलब्ध करून देत आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली आहे. या भरतीसाठीची जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

सेंट्रल बँक ऑफ इंडिया (Central Bank of India) यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये सुपरवायझर (Supervisor) पदाच्या एकूण 2 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. या रिक्त जागांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

या भरती प्रक्रियेतील (Central Bank of India) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

या भरती प्रक्रियेमध्ये (Central Bank of India) इच्छुक उमेदवारांना दिनांक 6 एप्रिल २०२३ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवणे आवश्यक आहे. उमेदवारांना पुढील पत्त्यावर अर्ज पाठवावा लागणार आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता (Address to send application)

रिइजिनल हेड, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, ग्वारीघाट रोड, पोलीपाथर, साऊथ अवेणू मॉल समोर, जबलपूर, पिनकोड- 482008

जाहिरात पाहा (View Ad)

https://drive.google.com/file/d/11zdfeHR-5-qA-Vfp3qoyDJEKUMxOFjKM/view

अधिकृत वेबसाईट (Official website)

https://www.centralbankofindia.co.in/en

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही