Share

Job Opportunity | न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड यांच्यामार्फत नोकरीची संधी! ‘या’ तारखेपासून करा अर्ज

🕒 1 min readJob Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (Nuclear Power Corporation of India Limited) यांच्यामार्फत मोठी भरती प्रक्रिया (Recruitment process) राबविण्यात येणार आहे. या भरतीसाठीची अधिसूचना देखील जारी करण्यात आली आहे. या अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदांसाठी पदानुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या … Read more

Published On: 

🕒 1 min read

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (Nuclear Power Corporation of India Limited) यांच्यामार्फत मोठी भरती प्रक्रिया (Recruitment process) राबविण्यात येणार आहे. या भरतीसाठीची अधिसूचना देखील जारी करण्यात आली आहे. या अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदांसाठी पदानुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) विविध पदांच्या एकूण 325 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. यामध्ये मेकॅनिकल/ Mechanical-123 जागा, केमिकल/ Chemical-50 जागा, इलेक्ट्रिकल/ Electrical-57 जागा, इलेक्ट्रॉनिक्स/ Electronics-25 जागा, इंस्ट्रुमेंटेशन/ Instrumentation-25 जागा, सिव्हिल/ Civil-45 जागा भरण्यात येणार आहे.

या भरती प्रक्रियेतील (Job Opportunity) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) इच्छुक उमेदवारांना दिनांक 11 एप्रिल 2023 पासून दिनांक 28 एप्रिल 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येऊ शकतो. या भरती प्रक्रियेबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात.

जाहिरात पाहा (View Ad)

https://www.npcilcareers.co.in/ETHQ2023/documents/advt.pdf

अधिकृत वेबसाइट (Official website)

https://www.npcil.co.in/

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!