Sanjay Raut | “… म्हणून आम्हाला त्यांची लाज वाटते”; संजय राऊतांचा नीलम गोऱ्हे यांच्यावर घणाघात

Sanjay Raut | मुंबई: काल (7 जुलै) नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी ठाकरे गट सोडून शिंदे गटात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत त्यांनी शिंदे-भाजप सरकारमध्ये प्रवेश केला. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. I am ashamed of Neelam Gorhe … Read more

Published On: 

Sanjay Raut | मुंबई: काल (7 जुलै) नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी ठाकरे गट सोडून शिंदे गटात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत त्यांनी शिंदे-भाजप सरकारमध्ये प्रवेश केला. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

I am ashamed of Neelam Gorhe – Sanjay Raut

संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, “नीलम गोऱ्हे यांची मला लाज वाटते. त्यांना पाच वेळा आमदार पद देण्यात आलं. त्यांच्यामध्ये जर थोडी जरी नैतिकता असती तर त्या राजीनामा देऊन गेल्या असत्या.”

पुढे बोलताना ते (Sanjay Raut) म्हणाले, “त्यांना आत्तापर्यंत मिळालेलं प्रत्येक पद फक्त शिवसेना आणि ठाकरेंमुळे मिळालेलं आहे. पक्षानं त्यांना विधान परिषदेत उपसभापती पद दिलं, एवढं सगळं करून देखील एखादी व्यक्ती पक्ष सोडून जात असेल, तर मला त्यांची लाज वाटते. त्याचबरोबर महाराष्ट्राला सुद्धा त्यांची लाज वाटेल.”

“शिवसेनेनं त्यांना जे-जे हवं होतं ते-ते सर्व दिलं. चार-पाच महिन्यासाठी पद टिकवण्यासाठी कोणी जर अशा प्रकारची बेईमानी करत असेल, तर त्यांना आम्ही राजकीय श्रद्धांजली वाहतो”, असही ते (Sanjay Raut) यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत

पत्रकार

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही