Tuesday - 26th September 2023 - 10:30 PM
Join WhatsApp
Join Telegram
  • Login
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
  • मुख्य बातम्या
  • राजकारण
  • खेळ
    • क्रिकेट
    • IPL 2023
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • शेती
    • हवामान
  • तंत्रज्ञान
    • Cars And Bike
    • Mobile
  • नोकरी
No Result
View All Result
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
  • मुख्य बातम्या
  • राजकारण
  • खेळ
    • क्रिकेट
    • IPL 2023
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • शेती
    • हवामान
  • तंत्रज्ञान
    • Cars And Bike
    • Mobile
  • नोकरी
No Result
View All Result
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
No Result
View All Result

Zila Parishad | जिल्हा परिषद, अहमदनगर यांच्यामार्फत ‘या’ पदांसाठी भरती सुरू

Recruitment for 'These' posts through Zilla Parishad, Ahmednagar

by Mayuri Deshmukh
25 April 2023
Reading Time: 1 min read
Zila Parishad | जिल्हा परिषद, अहमदनगर यांच्यामार्फत 'या' पदांसाठी भरती सुरू

जिल्हा परिषद अहमदनगर यांच्या आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे.

Share on FacebookShare on Twitter

Zila Parishad | टीम महाराष्ट्र देशा: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. जिल्हा परिषद अहमदनगर यांच्या आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. या भरतीसाठीची जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत.

जिल्हा परिषद यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये वैद्यकीय अधिकारी पदाच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांना 27 एप्रिल 2023 रोजी मुलाखतीसाठी खालील पत्त्यावर उपस्थित राहावे लागणार आहे.

या भरती प्रक्रियेतील शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

पात्र आणि इच्छुक उमेदवारांना या भरती प्रक्रियेमध्ये दिनांक 27 एप्रिल 2023 रोजी सकाळी 11 वाजता मुलाखतीसाठी उपस्थित राहावे लागणार आहे. उमेदवारांना खालील पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहावे लागणार आहे.

मुलाखतीचा पत्ता (Address of interview)

आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, अहमदनगर

जाहिरात पाहा (View ad)

https://drive.google.com/file/d/13jiftIkhO9nM6mZPuHa3L9if2BOhTrSY/view

अधिकृत वेबसाईट (Official website)

https://nagarzp.gov.in/

महत्वाच्या बातम्या

  • Job Opportunity | केंद्रीय कर आणि सीमा शुल्क विभागात नोकरीची संधी! आजच करा अर्ज
  • Covid update | कोरोनाच्या चौथ्या लाटेची भीती! आरोग्य सेवेतल्या तज्ज्ञांकडून सिरो सर्वेक्षण करण्याचं आवाहन
  • Natural Toner | उन्हाळ्यामध्ये त्वचेवरील चमक टिकवून ठेवण्यासाठी वापरा ‘हे’ नैसर्गिक टोनर
  • Railway Recruitment | मध्य रेल्वे अंतर्गत ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज अधिसूचना जारी
  • Felling Of Trees In Aare Area |अधिकाऱ्यांच्या अनुपस्थित आरे परिसरातील झाडे कापली; तर आरेवासीयांनी याविरोधात दाखल केली याचिका!
SendShare24Tweet15Share
Previous Post

Job Opportunity | केंद्रीय कर आणि सीमा शुल्क विभागात नोकरीची संधी! आजच करा अर्ज

Next Post

Ravindra Dhangekar | “…म्हणून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांचा माझ्यावर राग आहे” : रवींद्र धंगेकर

जॉईन WhatsApp ग्रुप

बातम्यांच्या अपडेटसाठी  जॉईन करा महाराष्ट्र देशाचा अधिकृत WhatsApp  ग्रुप  । https://chat.whatsapp.com/GHkwe1aTEw098GeC9HLbuS mhd news whatsapp no

Google News वर Follow करा

बातम्यांच्या अपडेटसाठी  जॉईन करा महाराष्ट्र देशाचा अधिकृत WhatsApp  ग्रुप  । https://chat.whatsapp.com/GHkwe1aTEw098GeC9HLbuS

महत्वाच्या बातम्या

Chandrakant Khaire reacted to Chandrashekhar Bawankule statement on the journalist
Editor Choice

Chandrakant Khaire | चंद्रशेखर बावनकुळेंना काही किंमत नाहीये – चंद्रकांत खैरे

Supriya Sule reacted to Chandrasekhar Bawankule's statement on the journalist
Editor Choice

Supriya Sule | चहा पाजण्याची गोष्ट पहिल्यांदाच ऐकली; सुप्रिया सुळेंनी बावनकुळेंचे कान टोचले

Girish Mahajan has responded to the opposition's criticism of Pankaja Munde
Editor Choice

Girish Mahajan | स्वतःच सोडायचं आणि दुसऱ्याच्या मागे पळायचं हा उद्योग विरोधक का करतात? – गिरीश महाजन

Chandrasekhar Bawankule criticized Uddhav Thackeray and Sharad Pawar on statement of Udhayanidhi Stalin
Editor Choice

Chandrashekhar Bawankule | शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचं उदयनिधी स्टालिन यांच्या वक्तव्याला समर्थन – चंद्रशेखर बावनकुळे

NEWSLINK

Rahul Narwekar | आमदार अपात्रतेबाबत घडामोडींना वेग; विधानसभा अध्यक्षांनी दिले मोठे संकेत

Rohit Pawar | भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढा नाही तर राजकारण सोडा; रोहित पवारांची CM शिंदे आणि अजित पवारांवर टीका

Chandrashekhar Bawankule | शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचं उदयनिधी स्टालिन यांच्या वक्तव्याला समर्थन – चंद्रशेखर बावनकुळे

Eknath Shinde | संजय राऊतांची गाढवावर बसून धिंड काढण्याची गरज; शिंदे गटाचा राऊतांवर घणाघात

Vijay Wadettiwar | ट्रिपल इंजिन सरकार शेतकऱ्यांच्या जीवावर उठलय – विजय वडेट्टीवार

Supriya Sule | भाजपला पत्रकारांना निर्भीडपणे काम करू द्यायचं नाही – सुप्रिया सुळे

Raj Thackeray | ‘मराठी पाट्या’ या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाने दाखवला हिरवा झेंडा; राज ठाकरे म्हणतात…

MAHARASHTRA DESHA NEWS | Marathi News | Latest Marathi News

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA

Navigate Site

  • About
  • Contact
  • Privacy Policy
  • News

Follow Us

No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • मनोरंजन
  • खेळ
  • क्रिकेट
  • नौकरी
  • आरोग्य
  • शेती
  • हवामान
  • शिक्षण
  • तंत्रज्ञान
  • मोबाईल
  • कार आणि बाईक
  • Explained
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • नागपूर
  • पुणे
  • औरंगाबाद
  • नाशिक
  • अहमदनगर
  • कोल्हापूर
  • सातारा
  • पश्चिम महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • उत्तर महाराष्ट्र
  • विदर्भ
  • भारत
  • संपादकीय
  • लेख
  • गुन्हेगारी
  • सण-उत्सव
  • दिवाळी लेख
  • अर्थकारण
  • Food
  • जीवनमान
  • हवामान
  • recipes
  • IPL 2023
  • T20 World Cup 2022
  • फिरस्ती
  • ट्रेंडिग
  • हवामान
  • संधी
  • वेब स्टोरीज
  • Login
submit news

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In