Railway Recruitment | मध्य रेल्वे अंतर्गत ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज अधिसूचना जारी

Railway Recruitment | टीम महाराष्ट्र देशा: मध्य रेल्वे (Central Railway) अंतर्गत मुंबई येथे काही रिक्त पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. यासाठीची अधिसूचना देखील जारी करण्यात आलेली आहे. या अधिसूचनेमध्ये दिलेल्या रिक्त पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहे. या मुलाखतींसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी उपस्थित … Read more

Published On: 

Railway Recruitment | टीम महाराष्ट्र देशा: मध्य रेल्वे (Central Railway) अंतर्गत मुंबई येथे काही रिक्त पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. यासाठीची अधिसूचना देखील जारी करण्यात आलेली आहे. या अधिसूचनेमध्ये दिलेल्या रिक्त पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहे. या मुलाखतींसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी उपस्थित राहावे लागणार आहे.

मध्य रेल्वे यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये (Railway Recruitment) वरिष्ठ रहिवासी पदाच्या एकूण 5 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या पदासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत.

या भरती प्रक्रियेतील (Railway Recruitment) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

पात्र आणि इच्छुक उमेदवारांना दिनांक 12 मे 2023 रोजी सकाळी 11.30  वाजता या मुलाखतीसाठी (Railway Recruitment) उपस्थित राहणे अनिवार्य आहे. पात्रताधारक असणाऱ्या इच्छुक उमेदवारांना खालील पत्त्यावर स्वखर्चाने उपस्थित राहणे अनिवार्य आहे.

मुलाखतीचा पत्ता (Address of interview)

वैद्यकीय संचालक कार्यालय, डॉ. बीएएम रुग्णालय

जाहिरात पाहा (View ad)

https://drive.google.com/file/d/1MefxJe5mzqCrOrxwUBm91L6Z2BfB3nuU/view

अधिकृत वेबसाईट (Official website)

https://www.cr.indianrailways.gov.in/

महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत

पत्रकार

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही