Share

Ravindra Jadeja | अंगावर साडी, डोक्यावर पदर रवींद्र जडेजाच्या पत्नीचं सोशल मीडियावर होतयं कौतुक

Ravindra Jadeja | अहमदाबाद: आयपीएल 2023 (IPL 2023) चा अंतिम सामना जिंकून चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) ने ट्रॉफी आपल्या नावावर केली. ट्रॉफी जिंकल्यानंतर संघातील खेळाडूंनी आपल्या परिवारासोबत काही खास क्षण साजरे केले. आयपीएल 2023 संपली असली तरी त्याचे काही खास क्षण अजून चर्चेत आहे. Ravindra Jadeja’s wife is being praised on social media … Read more

Published On: 

Ravindra Jadeja | अहमदाबाद: आयपीएल 2023 (IPL 2023) चा अंतिम सामना जिंकून चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) ने ट्रॉफी आपल्या नावावर केली. ट्रॉफी जिंकल्यानंतर संघातील खेळाडूंनी आपल्या परिवारासोबत काही खास क्षण साजरे केले. आयपीएल 2023 संपली असली तरी त्याचे काही खास क्षण अजून चर्चेत आहे.

Ravindra Jadeja’s wife is being praised on social media

आयपीएल 2023 च्या अंतिम सामन्यामध्ये चेन्नईला 15 षटकांमध्ये विजयासाठी 171 धावांची गरज होती. या सामन्यामध्ये शेवटच्या दोन चेंडूत रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) ने 1 षटकार आणि 4 चौकार मारत संघाला जेतेपद मिळवून दिले. सामना जिंकल्यानंतर खेळाडूंनी जल्लोष साजरा केला. त्यावेळी एका क्षणानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा (Rivaba Jadeja) हिने भर मैदानावर जडेजाच्या पाया पडल्या आहे.

सामना जिंकल्यानंतर रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) ची पत्नी मैदानावर पोहोचली. त्यावेळी तिने साडी परिधान केलेली असून डोक्यावर पदर घेतलेला होता. त्याचबरोबर मैदानावर येतात तिने जडेजाच्या पायाला स्पर्श करून आशीर्वाद घेतले. सोशल मीडियावर रवींद्र जडेजा आणि त्याच्या पत्नीचे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्याचबरोबर सोशल मीडियावर जडेजाच्या पत्नीचं मोठ्या प्रमाणात कौतुक केलं जात आहे.

दरम्यान, रवींद्र जडेजाची (Ravindra Jadeja) पत्नी रिवाबा ही आमदार आहे. तिने जामनगर उत्तर मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर गुजरात विधानसभा निवडणूक लढली होती. तिचा हा साधेपणा पाहून सोशल मीडियावर तिचं कौतुक केलं जात आहे. रिवाबा हिरव्या रंगाच्या सिम्पल साडीमध्ये दिसली आहे, ज्यामध्ये ती खूप सुंदर दिसत आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही