Politics
‘बुंदी आमच्या ताटात कधी पडेल ते पाहतोय’; सुप्रीम कोर्टातील सुनावणीवर राऊतांचे भाष्य
Sanjay Raut यांनी शिवसेना पक्ष-चिन्ह प्रकरणातील सुप्रीम कोर्ट सुनावणी आणि राज्यातील राजकीय घडामोडींवर जोरदार प्रतिक्रिया दिल्या.
Anil Deshmukh यांना मोठा झटका; 100 कोटी वसुली प्रकरणात आता थेट खटला चालणार!
पीएमएलए प्रकरणात राज्यपालांची मंजुरी मिळाल्याने अनिल देशमुख यांच्याविरोधातील ईडीची कारवाई वेगाने पुढे सरकली आहे.
Eknath Shinde यांची नाराजी चर्चेत; शिवसेनेतील चार मंत्र्यांची खाती बदलणार?
Eknath Shinde यांच्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर संजय शिरसाट यांच्या मंत्रिपदाबाबत आणि शिवसेनेतील काही मंत्र्यांच्या खात्यांमध्ये बदलाबाबत जोरदार चर्चा सुरू आहे.
“कंगना रणौत यांनी RSS चे स्टार प्रचारक बनावे” : अजय राय
RSS मध्ये सहभागी होण्याची इच्छा व्यक्त करणाऱ्या कंगना रणौत यांना काँग्रेस नेते अजय राय यांनी लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा देऊन संघाच्या प्रचारक बनण्याचा सल्ला दिला.
“काँग्रेसने त्यांची जात दाखवून दिली”; संजय काकडेंची आक्रमक प्रतिक्रिया
‘गुंगी गुडिया’ वादावर संजय काकडे यांनी राहुल गांधींकडे हर्षवर्धन सपकाळ यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
राष्ट्रवादी पक्षात मोठी घडामोड; सर्व प्रवक्ते हटवले, दोनच नेते अधिकृत
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सर्व प्रवक्त्यांच्या नियुक्त्या तत्काळ रद्द करून दोन अधिकृत प्रवक्ते घोषित केले आहे.
‘गुंगी गुडिया’ टीकेवर फडणवीसांचा जोरदार पलटवार; म्हणाले “बदनाम हुये तो… नाम तो हुआ”
काँग्रेसच्या 'गुंगी गुडीया' टीकेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी “बदनाम हुये तो… नाम तो हुआ” म्हणत जोरदार पलटवार केला.
पद्मश्री डॉ. डी.वाय. पाटील यांचं निधन; शिक्षण आणि राजकारण क्षेत्राला मोठा धक्का
ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, माजी राज्यपाल आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. डी.वाय. पाटील यांचं कोल्हापुरात वयाच्या 90 व्या वर्षी निधन झालं.
पुण्यात शिवसेनेला मोठा धक्का; एकही नगरसेवक निवडून न आल्याची सचिन अहिरांची खंत
पुण्यात शिवसेनेचा एकही नगरसेवक निवडून न आल्याची खंत व्यक्त करत सचिन अहिरांनी पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी अधिक वेळ देणार असल्याचे सांगितले.
अभिजीत दिपके अडचणीत? सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरची दिल्ली पोलिसांकडे अटकेची मागणी
सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरने दिल्ली पोलिसांकडे लेखी तक्रार दाखल करत अभिजीत दिपकेच्या अटकेची मागणी केली आहे.














