Share

सुप्रीम कोर्टातच अभिनेत्री निम्रतच्या पार्श्वभागाला स्पर्श; कोर्टरूममध्ये १९व्या वर्षी अनुभव

Actress Nimrat Kaur Ahluwalia reveals she was inappropriately touched in Supreme Court at age 19. Says the man followed her and touched her again before women present slapped him.

Published On: 

Actress Nimrat Kaur Ahluwalia reveals she was inappropriately touched in Supreme Court at age 19. Says the man followed her and touched her again before women present slapped him.

मुंबई | अभिनेत्री आणि ‘छोटी सरदारनी’, ‘बिग बॉस १६’ फेम निम्रत कौर अहलुवालिया ( Nimrat Kaur ) हिने सुप्रीम कोर्टात घडलेल्या एका धक्कादायक प्रसंगाचा खुलासा केला आहे. ती केवळ १९ वर्षांची असताना, कोर्टरूममध्ये तिच्या पार्श्वभागाला एका व्यक्तीने स्पर्श केला होता.

एका मुलाखतीत निम्रतने सांगितले की, ती कायद्याचं शिक्षण घेत असताना एका प्रकरणाच्या सुनावणीसाठी सुप्रीम कोर्टात गेली होती. तिथे गर्दी असतानाच कोणीतरी तिच्या मागून अश्लील स्पर्श केला. तिने जागा बदलली तरी तोच व्यक्ती तिला पुन्हा स्पर्श करत मागे आला.

Nimrat Kaur Ahluwalia Molested in Supreme Court at 19

“माझ्या डोळ्यात अश्रू आले. धक्का बसला होता. मात्र इतर महिलांनी त्याला चापट मारून जाब विचारला आणि पोलिसांना बोलावलं,” असं निम्रतने सांगितलं. यानंतर प्रकरण तिथेच थांबवण्यात आलं.

सध्या निम्रत ‘शौकीन सरदार’ या पंजाबी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असून तिच्यासोबत बाबू मान आणि गुरु रंधावा यांचाही सहभाग आहे. हा चित्रपट १६ मे रोजी प्रदर्शित झाला.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही