Love Jihad | लव्ह जिहाद प्रकरण चर्चेत असताना मुस्लिम मुलीने बांधली हिंदू मुलासोबत लग्नगाठ

Love Jihad | उत्तर प्रदेश: ‘द केराला स्टोरी’ (The Kerala Story) या चित्रपटानंतर अनेक लव्ह जिहादचे प्रकरण समोर आले आहे. मात्र, उत्तर प्रदेशच्या बहराई येथे घडलेलं प्रकरण काहीतरी वेगळंच आहे. या ठिकाणच्या एका मुस्लिम मुलीने हिंदू तरुणांशी लग्न केलं आहे. धर्माच्या चौकटी मोडून या मुस्लिम तरुणीने हिंदू तरुणासोबत लग्नगाठ बांधली आहे. A Muslim girl has … Read more

Published On: 

Love Jihad | उत्तर प्रदेश: ‘द केराला स्टोरी’ (The Kerala Story) या चित्रपटानंतर अनेक लव्ह जिहादचे प्रकरण समोर आले आहे. मात्र, उत्तर प्रदेशच्या बहराई येथे घडलेलं प्रकरण काहीतरी वेगळंच आहे. या ठिकाणच्या एका मुस्लिम मुलीने हिंदू तरुणांशी लग्न केलं आहे. धर्माच्या चौकटी मोडून या मुस्लिम तरुणीने हिंदू तरुणासोबत लग्नगाठ बांधली आहे.

A Muslim girl has become a Hindu for love

उत्तर प्रदेश राज्यातील बहराई येथील रुबीना आणि शेष कुमार अवस्थी यांनी लग्न केलं आहे. या दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं. मात्र, धर्मामुळे यांच्या लग्नासाठी कुटुंबियांनी मोठा विरोध (Love Jihad) केला होता. त्यामुळे मित्रांच्या मदतीने या दोघांनी मंदिरात लग्न केलं आहे. या दोघांनी मंदिरात हिंदू पद्धतीने लग्न केलं आहे. प्रेमाखातर ही मुस्लिम तरुणी हिंदू बनली आहे.

रुबीना आणि शेष कुमार यांचं लग्न झाल्यानंतर रुबिनाच्या कुटुंबीयांनी पोलिस तक्रार (Love Jihad) दाखल केली होती. त्यानंतर कोर्टात  रुबीनाने स्वतःचं मत मांडलं आहे. रुबीना म्हणाली, “लग्नाबद्दल निर्णय घ्यायचा अधिकार मला आहे. त्यामुळे मी स्वइच्छेने आणि स्वखुशीने हिंदू तरुणासोबत त्याच्या पद्धतीनं लग्न केलं आहे.”

दरम्यान, शेष कुमार याच्या कुटुंबाचा या लग्नाला पूर्णपणे पाठिंबा असल्याचं दिसून आलं आहे. कारण त्याचे वडील म्हणाले, “मुस्लिम धर्मातील या मुलीला आम्ही सून म्हणून स्वीकारत आहोत. रुबीना आणि शेष कुमार यांच्या लग्नानंतर (Love Jihad) आम्ही आनंदात आहोत.”

महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत

पत्रकार

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही