मोठी बातमी
ठाण्यात शिंदेंचा ‘एक’च नंबर, ठाकरेंचं पानिपत? Exit Poll च्या आकडेवारीने खळबळ!
ठाणे महानगरपालिकेत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला स्पष्ट बहुमत मिळण्याचा अंदाज एक्झिट पोलने वर्तवला आहे, तर ठाकरेंसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
बोगस मतदानाचा एवढा आरडाओरडा, पण तक्रार फक्त ‘एक’? निवडणूक आयोगाच्या आकडेवारीने विरोधकांची बोलती बंद!
बोगस मतदानाच्या चर्चेवर निवडणूक आयोगाने मोठा खुलासा केला आहे. राज्यभरातून केवळ एकच तक्रार आल्याचं सांगत, 'पाडू' मशीनबाबतही आयोगाने स्पष्टीकरण दिलं आहे.
देवेंद्र फडणवीसांचा आदेश धाब्यावर? भाजप नेत्याचे निकालाआधीच ‘विजयी’ पोस्टर्स, राजकीय वर्तुळात चर्चा!
मुख्यमंत्री फडणवीसांचा आदेश धुडकावत पुण्यातील भाजप उमेदवाराने निकालाआधीच लावले विजयाचे बॅनर्स! मुंबईत मात्र मतदानाचा टक्का घसरला. वाचा ग्राऊंड रिपोर्ट.
BMC Exit Poll: ‘मातोश्री’ला धक्का? ठाकरेंचा 25 वर्षांचा गड पडणार? आकडेवारीने उडवली खळबळ
मुंबई महानगरपालिकेच्या एक्झिट पोलनुसार भाजप-शिंदे युतीला स्पष्ट बहुमत मिळण्याचा अंदाज आहे. २५ वर्षांची ठाकरेंची सत्ता संपुष्टात येणार का? वाचा धक्कादायक आकडेवारी.
“राज्यात बोगस मतदान फक्त एकाच ठिकाणी?”; आयोगाच्या दाव्याने विरोधकही अवाक!
राज्यभर बोगस मतदानाचा गोंधळ असताना आयोगाकडे तक्रार फक्त एकच? दिनेश वाघमारेंच्या दाव्याने खळबळ; 'पाडू' मशीनबद्दलही दिली महत्त्वाची माहिती.
शाई पुसली जातेय? व्हिडीओ बनवून व्हायरल करणाऱ्यांनो सावधान; आयोगाचा थेट इशारा!
शाई पुसल्याचा व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यांवर होणार कारवाई; निवडणूक आयोगाचा इशारा. बोगस मतदानाची राज्यात फक्त एकच तक्रार!
पुण्यात भाजप नेत्याच्या वॉर्डात राडा; आरोपी येरवड्यात, मग मतदान कुणी केलं?
पुण्यात भाजप नेत्याच्या वॉर्डात येरवडा जेलमधील आरोपीच्या नावे बोगस मतदान; रोहित पवारांनी आयोगाच्या कारभारावर उपस्थित केले गंभीर प्रश्न.
मुंबई-पुणेकर ‘फिस’, कोल्हापूरकर ‘सुसाट’; मतदानात कुणी मारली बाजी? आकडे बघून थक्क व्हाल!
मुंबईत ४१% तर पुण्यात ३६% मतदान; कोल्हापूरकरांचा उत्साह मात्र भारी. महापालिका निवडणुकीत कोणत्या शहरात किती मतदान झालं? वाचा सविस्तर आकडेवारी.
निवडणूक आयुक्त फुकटचा पगार घेतात का? उद्धव ठाकरेंचा संताप; ‘भाईलोग’ म्हणत थेट हल्लाबोल!
निवडणूक याद्यांचा घोळ आणि पुसल्या जाणाऱ्या शाईवरून उद्धव ठाकरेंचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल; 'नऊ वर्ष हे काय करत होते?' असा विचारला जाब.
“तिकडे विरोधकांचे बोर्ड लावता अन् इकडे तिकीट मागायला येता?”; अजितदादांचा पारा चढला, भरसभेत म्हणाले…
"विरोधकांचे बोर्ड लावता आणि इकडे तिकीट मागता?" अजित पवारांनी दुहेरी भूमिका घेणाऱ्या कार्यकर्त्यांची भरसभेत शाळा घेतली. झेडपी निवडणुकीचा कार्यक्रमही जाहीर केला.











