Maratha Reservation | PM मोदींनी देवेंद्र फडणवीसांना थोडी समज द्यावी – मनोज जरांगे

Maratha Reservation | जालना: मराठा समाजाला आरक्षण घ्या, ही मागणी घेऊन मनोज जरांगे (Manoj Jarange) जालना जिल्ह्यामध्ये आंदोलन करत आहे. याच पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटी या गावात भव्य सभा घेतली आहे. यावेळी बोलत असताना त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा समाचार घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis ) यांना समज … Read more

Published On: 

Maratha Reservation | जालना: मराठा समाजाला आरक्षण घ्या, ही मागणी घेऊन मनोज जरांगे (Manoj Jarange) जालना जिल्ह्यामध्ये आंदोलन करत आहे.

याच पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटी या गावात भव्य सभा घेतली आहे. यावेळी बोलत असताना त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा समाचार घेतला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis ) यांना समज द्यावी, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.

PM Modi should give some understanding to Devendra Fadnavis – Manoj Jarange

मनोज जरांजे म्हणाले, “गुणरत्न सदावर्ते यांनी एकदा मराठा समाजाचं वाटोळ केलं आहे. कोर्टामध्ये त्यांनी मराठा समाजाच्या (Maratha Reservation) विरोधात भूमिका मांडली.

देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना समज द्यावी. त्यांनी मराठ्यांना अंगावर घेऊ नये. केंद्रात आणि राज्यात त्यांचं सरकारी येण्यामध्ये मराठा समाजाचा मोठा वाटा आहे.

त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देवेंद्र फडणवीस यांना समज घ्यावी. ते आमच्या अंगावर खालचे कार्यकर्ते पाठवण्याचा प्रयत्न करत आहे.”

दरम्यान, यावेळी बोलत असताना मनोज जरांगे यांनी राज्य शासनाला देखील इशारा दिला आहे. “मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी आम्ही शासनाला 40 दिवसांची मुदत दिली होती.

त्यातील 30 दिवस संपलेले असून सरकारच्या हातात आता 10 दिवस राहिले आहे. या दहा दिवसांमध्ये सरकारने मराठ्यांना आरक्षण दिलं नाही तर आम्ही मोठं आंदोलन करू”, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत

पत्रकार

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही