पुणे : आयटी पार्क परिसरात बिबट्याचा वावर

पुणे : हिंजवडी IT Park परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे शनिवारी शिक्कामोर्तब झाले. एका शेतात बिबट्याच्या नवजात बछड्याला वन विभाग आणि ‘अॅनिमल रेस्क्यू टीम’ने ताब्यात घेतले आहे. हिंजवडी परिसरात ऊसतोडणी सुरू आहे. यावेळी बिबट्या आढळण्याचे समोर आले आहेत. नेरे (ता. मुळशी) येथील उसाच्या फडात शनिवारी नर जातीचा बछडा आढळून आला. राहुल जाधव यांच्या शेतात ऊसतोड मजुराला … Read more

Published On: 

पुणे : हिंजवडी IT Park परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे शनिवारी शिक्कामोर्तब झाले. एका शेतात बिबट्याच्या नवजात बछड्याला वन विभाग आणि ‘अॅनिमल रेस्क्यू टीम’ने ताब्यात घेतले आहे. हिंजवडी परिसरात ऊसतोडणी सुरू आहे. यावेळी बिबट्या आढळण्याचे समोर आले आहेत.

नेरे (ता. मुळशी) येथील उसाच्या फडात शनिवारी नर जातीचा बछडा आढळून आला. राहुल जाधव यांच्या शेतात ऊसतोड मजुराला हा बछडा आढळला. जाधव यांनी वन विभागाला ही माहिती दिली. वन विभागाने बछड्याला ताब्यात घेतले. मात्र, त्याला मातेची गरज असल्याने तो ज्या ठिकाणी सापडला त्याच ठिकाणी सोडले आणि कॅमेरे लावून निरीक्षणे नोंदविली जाणार आहेत.

महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही