Job Vacancy | महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीत (MES) विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू

Job Vacancy | टीम महाराष्ट्र देशा: पुण्यामध्ये नोकरीची संधी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, पुणे यांच्यामार्फत रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आलेली असून या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीमध्ये नमूद करण्यात आलेल्या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार ऑनलाईन ईमेल द्वारे अर्ज करू शकतात. महाराष्ट्र … Read more

Published On: 

Job Vacancy | टीम महाराष्ट्र देशा: पुण्यामध्ये नोकरीची संधी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, पुणे यांच्यामार्फत रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आलेली असून या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे.

या जाहिरातीमध्ये नमूद करण्यात आलेल्या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार ऑनलाईन ईमेल द्वारे अर्ज करू शकतात.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये विविध पदांच्या एकूण सहा रिक्त जागा भरण्यात येणार आहे.

यामध्ये कार्यालय प्रशासक, कार्यालय अधीक्षक, कनिष्ठ लिपिक आणि प्रयोगशाळा सहाय्यक पदांच्या जागा भरल्या जाणार आहे.

या भरती प्रक्रियेतील शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

या भरती प्रक्रियेमध्ये पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार दिनांक 19 ऑगस्ट 2023 पर्यंत ऑनलाईन ईमेलद्वारे अर्ज पाठवू शकतात. पात्र आणि इच्छुक उमेदवारांना खालील ईमेल पत्त्यावर अर्ज पाठवावा लागणार आहे.

View ad

https://drive.google.com/file/d/1GIrc8ObRVXG4b8DB8LX_17axU4rnXl7g/view

Official website

Home

Email address to apply

 

jobs@mespune.in

महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत

पत्रकार

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही