Share

National Health Mission | राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत नोकरीची संधी! जाणून घ्या सविस्तर

🕒 1 min readNational Health Mission | टीम महाराष्ट्र देशा: वैद्यकीय क्षेत्रात नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान, जळगाव यांच्यामार्फत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीमध्ये दिलेल्या पदासाठी पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. … Read more

Published On: 

🕒 1 min read

National Health Mission | टीम महाराष्ट्र देशा: वैद्यकीय क्षेत्रात नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान, जळगाव यांच्यामार्फत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीमध्ये दिलेल्या पदासाठी पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदासाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.

राष्ट्रीय आरोग्य अभियान (National Health Mission) यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये विविध पदांच्या एकूण 54 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यामध्ये हृदयरोग तज्ञ, स्त्रीरोग तज्ञ, बालरोग तज्ञ, भुलतज्ञ, चिकित्सक, वैद्यकीय अधिकारी, दंतवैद्य, तंत्रज्ञ, एक्स-रे-तंत्रज्ञ आणि ऑडिओमेट्रिक सहाय्यक पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहे.

या भरती प्रक्रियेतील (National Health Mission) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

शासनाच्या या भरती प्रक्रियेमध्ये (National Health Mission) पात्र आणि इच्छुक उमेदवारांना दिनांक 28 एप्रिल 2023 पर्यंत पोहोचतील अशा करताना अर्ज पाठवणे अनिवार्य आहे. उमेदवारांना खालील पत्त्यावर अर्ज पाठवावा लागणार आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता (Address to send application)

राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय जिल्हा शल्य चिकीत्सक सामान्य रुग्णालय जळगांव (शासकीय वैदयकीय महाविदयाल आवार).

जाहिरात पाहा (View ad)

https://zpjalgaon.gov.in/wp-content/uploads/2020/07/NHM-ADD.pdf

अधिकृत वेबसाईट (Official website)

https://jalgaon.gov.in/

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!