Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी विविध संस्था वेगवेगळ्या भरती प्रक्रिया राबवत असतात. अशात तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी भारतीय इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (Indian Electronics Limited BEL) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. या अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या भरती प्रक्रियेसाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकतात.
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) एकूण 30 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. यामध्ये प्रकल्प अभियंता, प्रकल्प अधिकारी आणि प्रशिक्षणार्थी अभियंता पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहे. या पदांसाठी उमेदवार आजपासूनच अर्ज करू शकतात.
या भरती प्रक्रियेतील (Job Opportunity) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.
या भरती प्रक्रियेमध्ये इच्छुक उमेदवारांना दिनांक 8 मार्च 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येऊ शकतो. नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम नोकरीची संधी आहे.
जाहिरात पाहा (View ad)
https://drive.google.com/file/d/1W_i5GoiVNrsfAGJrzKsc6suDCaZKQvL7/view
अधिकृत वेबसाईट (Official website)
https://www.bel-india.in/Default.aspx
महत्वाच्या बातम्या
- Ajit Pawar | राम सातपुतेंनी शरद पवारांचा एकेरी उल्लेख केल्यानंतर अजित पवारांची प्रतिक्रिया
- Job Opportunity | अहमदनगर महापालिकेमध्ये ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू
- Sharad Pawar | भाजप आमदाराकडून शरद पवारांचा एकेरी उल्लेख; सभागृहात गदारोळ
- Ravindra Dhangekar | “कसबा भाजपचा बालेकिल्ला नव्हताच”; नविर्वाचित आमदार रवींद्र धंगेकरांची प्रतिक्रिया
- Kunal Tilak – कसब्यात भाजपच्या पराभवानंतर कुणाल टिळकांची प्रतिक्रिया म्हणाले…