Job Opportunity | ‘या’ संस्थेत नोकरीची संधी! आजच करा अर्ज

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: देशामध्ये एकीकडे बेरोजगारी बद्दल बोलले जात असताना दुसरीकडे अनेक संस्था युवकांना नोकरीची संधी उपलब्ध करून देत असते. अशात राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, अकोला यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या अधिसूचनेनुसार पात्रताधारक उमेदवार या पदांसाठी विहित नमुन्यात अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेमध्ये … Read more

Published On: 

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: देशामध्ये एकीकडे बेरोजगारी बद्दल बोलले जात असताना दुसरीकडे अनेक संस्था युवकांना नोकरीची संधी उपलब्ध करून देत असते. अशात राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, अकोला यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या अधिसूचनेनुसार पात्रताधारक उमेदवार या पदांसाठी विहित नमुन्यात अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेमध्ये इच्छुक उमेदवार आजपासूनच अर्ज करू शकतात.

राष्ट्रीय नागरिक आरोग्य अभियान यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये विविध पदांच्या एकूण 23 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. यामध्ये हृदयरोगतज्ज्ञ, भूलतज्ञ, ऑब्जी, बालरोगतज्ञ, ऑर्थोपेडिक्स, सर्जन, फिजिशियन, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, नेत्र शल्यचिकित्सक आणि वैद्यकीय अधिकारी पदांच्या रिक्त जागा आहेत.

या भरती प्रक्रियेमध्ये पदानुसार वेगवेगळे शैक्षणिक पात्रता ठरवण्यात आली आहे. पदानुसार शैक्षणिक पात्रता, वय, पगार इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

अर्ज करण्याची अंतिम तारीख (Last date to apply)

या भरती मोहिमेमध्ये इच्छुक उमेदवारांना दिनांक 27 फेब्रुवारी 2023 पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवणे आवश्यक आहे. पात्रताधारक उमेदवारांना पुढील पत्त्यावर अर्ज पाठवावा लागणार आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता (Address to send application)

शल्य चिकित्सक कार्यालय, अकोला

जाहिरात पाहा

https://drive.google.com/file/d/1XLhw_WB_-V736H4QEVG_uZEKailRoogj/view

अधिकृत वेबसाईट

http://akolazp.gov.in/

महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत

पत्रकार

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही