Share

Job Opportunity | जॉब अलर्ट! SSC यांच्यामार्फत 11409 रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू

🕒 1 min readJob Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: स्टाफ सिलेक्शन कमिशन (Staff Selection Commission SSC) यांच्यामार्फत केंद्र सरकारच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण 11409 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीनुसार या पदांसाठी पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकतात. मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) … Read more

Published On: 

🕒 1 min read

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: स्टाफ सिलेक्शन कमिशन (Staff Selection Commission SSC) यांच्यामार्फत केंद्र सरकारच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण 11409 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीनुसार या पदांसाठी पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकतात.

मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) पदांच्या 11490 रिक्त जागा (11490 Vacancies of Multi Tasking Staff (MTS) Posts)

एसएससी यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) पदांच्या 11490 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या पदांबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणारा उमेदवार मान्यताप्राप्त संस्थेतून किमान इयत्ता दहावी उत्तीर्ण असावा. या भरती प्रक्रियेतील शैक्षणिक पात्रता, वय आणि इतर तपशील यांबाबत सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाउनलोड करून बघू शकतात.

अर्ज करण्याची अंतिम तारीख (Last date to apply)

शासनाच्या या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक उमेदवार 24 फेब्रुवारी 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.

अधिकृत वेबसाईट

https://ssc.nic.in/

जाहिरात पाहा

https://drive.google.com/file/d/17cZPz6GPg4b6Jraq8qb0-46OOgBnR1GX/view

महत्वाची बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!