Share

Job Opportunity | ‘या’ महाविद्यालयात नोकरीची संधी! जाणून घ्या सविस्तर

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: महाराष्ट्र विद्यापीठ आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक अंतर्गत रत्नदीप आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज, अहमदनगर यांच्यामार्फत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणारे इच्छुक … Read more

Published On: 

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: महाराष्ट्र विद्यापीठ आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक अंतर्गत रत्नदीप आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज, अहमदनगर यांच्यामार्फत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) विविध पदांच्या 46 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. यामध्ये प्राचार्य- 01 पद, प्राध्यापक – 14 पदे, सहाय्यक प्राध्यापक – 17 पदे, सहयोगी प्राध्यापक – 14 पदे भरण्यात येणार आहे.

या भरती प्रक्रियेतील (Job Opportunity) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) इच्छुक उमेदवारांना दिनांक 25 एप्रिल 2023 पर्यंत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येऊ शकतो. पात्र आणि इच्छुक उमेदवारांना खालील पत्त्यावर अर्ज पाठवावा लागणार आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता (Address to send application)

रत्नदीप मेडिकल फाउंडेशन अँड रिसर्च सेंटर रत्नापूर, रत्नदीप आयुर्वेद मेडिकल कॉलेज, रत्नापूर, तालुका जामखेड, जिल्हा अहमदनगर (M.S.), 413 201, भारत

जाहिरात पाहा (View Ad)

https://www.muhs.ac.in/showpdf1.aspx?src1=xewbJVYBT9RfgxKebL4%2bFvfpCg6EC3i4rFJdFuohbY7NPe8OR0GPOpzwpxBt2kh6CbVV8r8R9ltzJ0HISGNTB1%2fCnu1zC9eix48RFik81E1R4gNjgoq%2ffHar2W%2bkPsxi

अधिकृत वेबसाईट (Official website)

https://www.muhs.ac.in/

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही