Share

Job Opportunity | ‘या’ बँकेत नोकरीची संधी! ऑनलाइन पद्धतीने करा अर्ज

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: देशातील बेरोजगारीचे प्रमाण कमी करण्यासाठी अनेक संस्था तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध करून देत असते. अशात पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक पात्रताधारक असणाऱ्या इच्छुक उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देत आहे. पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन (Pune District Urban Co-operative Bank Association) यांच्यामार्फत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती … Read more

Published On: 

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: देशातील बेरोजगारीचे प्रमाण कमी करण्यासाठी अनेक संस्था तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध करून देत असते. अशात पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक पात्रताधारक असणाऱ्या इच्छुक उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देत आहे. पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन (Pune District Urban Co-operative Bank Association) यांच्यामार्फत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरती प्रक्रियेमध्ये पदानुसार पात्रताधारक असणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन यांच्या आस्थापनेवरील प्रोफेशनरी ऑफिसर, ट्रेनी लेखनिक आणि शिपाई या पदांच्या एकूण 5 रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती प्रक्रिया (Job Opportunity) राबवली जात आहे. या पदासाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार आजपासूनच ऑनलाईन अर्ज करू शकतात.

या भरती प्रक्रियेतील (Job Opportunity) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार दिनांक 29 मार्च 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या लिंकला भेट देऊ शकतात.

ऑनलाइन अर्ज करा (Apply online)

https://www.punebankasso.com/default.aspx

जाहिरात पाहा (View ad)

https://drive.google.com/file/d/1VNXpQo5hLD8DXz9JEBBGFV8_qHcukNgH/view

अधिकृत वेबसाइट (Official website)

https://www.punebankasso.com/

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही