Job Opportunity | शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: वैद्यकीय क्षेत्रामध्ये नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय, नागपूर यांच्यामार्फत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या … Read more

Published On: 

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: वैद्यकीय क्षेत्रामध्ये नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय, नागपूर यांच्यामार्फत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) जेष्ठ निवासी पदाच्या एकूण 37 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आयोजित करण्यात आले आहे.

या भरती प्रक्रियेतील (Job Opportunity) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

या भरती प्रक्रियेसाठी (Job Opportunity) इच्छुक उमेदवारांना दिनांक 28 मार्च 2023 रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरता हजर राहणे अपेक्षित आहे. पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवारांना पुढील पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहावे लागणार आहे.

मुलाखतीसाठी पत्ता (Address for interview)

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नागपुर.

जाहिरात पाहा (View ad)

https://drive.google.com/file/d/1BJjamUaxNjHHaZP1y3DWCT8jWi9zVPsP/view

अधिकृत वेबसाइट (Official website)

http://www.gmcnagpur.org/

महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत

पत्रकार

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही