Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था, नागपूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.
राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) प्रकल्प सहयोगी (|) पदाच्या एकूण 2 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. या पदासाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार आजपासूनच ऑनलाईन अर्ज करू शकतात.
या भरती प्रक्रियेतील (Job Opportunity) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.
या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) इच्छुक उमेदवारांना दिनांक 24 आणि 29 मार्च 2023 पर्यंत ऑनलाइन अर्ज करता येऊ शकतो. याबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.
जाहिरात पाहा (View ad)
https://drive.google.com/file/d/1ew–tScZ8jSxIN9eoD41ks2maBkbo5Ub/view
अधिकृत वेबसाईट (Official website)
महत्वाच्या बातम्या
- Hair Care | केसांना दाट आणि मजबूत करण्यासाठी आहारात करा ‘या’ गोष्टींचा समावेश
- Job Opportunity | ST महामंडळामध्ये ‘या’ पदांच्या जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध
- Dark Spots | चेहऱ्यावरील डाग दूर करण्यासाठी कांद्याचा ‘या’ पद्धतीने करा वापर
- Central Bank of India | सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांच्या मार्फत ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू
- Hair Fall | केस गळतीच्या समस्यावर मात करण्यासाठी आहारात करा ‘या’ फळांचा समावेश