Share

Central Bank of India | सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांच्या मार्फत ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू

🕒 1 min readCentral Bank of India | टीम महाराष्ट्र देशा: बँकेमध्ये नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण सेंट्रल बँक ऑफ इंडिया पात्रताधारक असणाऱ्या इच्छुक उमेदवारांना नोकरीची संधी उपलब्ध करून देत आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवरील विविध पदांचा रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. यासाठी बँकेकडून जाहिरात प्रसिद्ध करण्यात … Read more

Published On: 

🕒 1 min read

Central Bank of India | टीम महाराष्ट्र देशा: बँकेमध्ये नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण सेंट्रल बँक ऑफ इंडिया पात्रताधारक असणाऱ्या इच्छुक उमेदवारांना नोकरीची संधी उपलब्ध करून देत आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवरील विविध पदांचा रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. यासाठी बँकेकडून जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहे.

सेंट्रल बँक ऑफ इंडिया (Central Bank of India) यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये बिझनेस करेस्पोंडन्ट आणि फॅसिलिटेटर पदाच्या एकूण 5000 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार आजपासूनच ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

या भरती प्रक्रियेतील (Central Bank of India) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

या भरती मोहिमेमध्ये (Central Bank of India) इच्छुक उमेदवारांना दिनांक 3 एप्रिल 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येऊ शकतो. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या लिंकला भेट देऊ शकतात.

ऑनलाइन अर्ज करा (Apply online)

https://www.apprenticeshipindia.gov.in/apprenticeship/opportunity-view/6412cbf5977ed17c321d25e2

जाहिरात पाहा (View ad)

https://drive.google.com/file/d/1SLWMw_njw02-hgdOC-WCpqHXIVpVv-Lx/view

अधिकृत वेबसाईट (Official website)

https://www.centralbankofindia.co.in/en

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!