Sunday - 4th June 2023 - 2:05 AM
Join WhatsApp
Join Telegram
  • Login
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा | Marathi Latest News | Marathi News
  • मुख्य बातम्या
  • राजकारण
  • खेळ
    • क्रिकेट
    • IPL 2023
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • शेती
    • हवामान
  • तंत्रज्ञान
    • Cars And Bike
    • Mobile
  • नोकरी
No Result
View All Result
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा | Marathi Latest News | Marathi News
  • मुख्य बातम्या
  • राजकारण
  • खेळ
    • क्रिकेट
    • IPL 2023
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • शेती
    • हवामान
  • तंत्रज्ञान
    • Cars And Bike
    • Mobile
  • नोकरी
No Result
View All Result
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा | Marathi Latest News | Marathi News
No Result
View All Result

Weather Update | राज्यात आज ‘या’ ठिकाणी पावसाची शक्यता! हवामान विभागाने व्यक्त केला अंदाज

There is a possibility of rain in these places in the state today

by Mayuri Deshmukh
22 March 2023
Reading Time: 1 min read
Weather Update | राज्यात आज 'या' ठिकाणी पावसाची शक्यता! हवामान विभागाने व्यक्त केला अंदाज

Weather Update | राज्यात आज 'या' ठिकाणी पावसाची शक्यता! हवामान विभागाने व्यक्त केला अंदाज

Share on FacebookShare on Twitter

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: राज्यातील वातावरणात सध्या सातत्याने बदल होताना दिसत आहे. कुठे उन्हाचा चटका वाढत आहे, तर कुठे ढगाळ वातावरण तयार झाले आहे. राज्यामध्ये बहुतांश ठिकाणी अवकाळी पावसाने (Unseasonal rain) हजेरी लावली आहे. अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे मुंबईकरांची तारांबळ उडाली होती. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये विजांसह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांच्या गुढीपाडव्यामध्ये व्यत्यय निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

आज ‘या’ ठिकाणी पावसाची शक्यता (Chance of rain at ‘this’ place today)

राज्यामध्ये या आठवड्यात पावसाची शक्यता (Weather Update) कायम आहे. मुंबई, पालघर, रायगड, ठाणे, रत्नागिरी या ठिकाणी गुरुवारपर्यंत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर धुळे, नंदुरबार, सोलापूर, परभणी, नांदेड, हिंगोली, उस्मानाबाद, अमरावती, भंडारा, लातूर, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, नागपूर या ठिकाणी शुक्रवार आणि शनिवारसाठी पावसाचा येल्लो अलर्ट जारी करण्यात आला आहे. शनिवारी नाशिक, अकोला, बुलढाणा, वाशिम, वर्धा यवतमाळ या ठिकाणी अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

या अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. या पावसाने शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. अवकाळी पावसामुळे (Weather Update) शेतीतील गहू, हरभरा, मका, मूग इत्यादी रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

दरम्यान, राज्यातील वातावरणात (Weather Update) सातत्याने बदल होताना दिसत आहे. कुठे ढगाळ वातावरण आहे, तर कुठे उन्हाचा चटका जाणवत आहे. या बदलत्या हवामानाचा फटका शेतीतील पिकांना बसत आहे. राज्यातील शेतकऱ्यांवर अवकाळी पावसाचा संकट घोंगावत आहे.

महत्वाच्या बातम्या

  • Vinod Tawde | विनोद तावडे म्हणतात,”मला केंद्रातल्या राजकारणात काम करायला आवडेल पण…”
  • Ashish Shelar | “संजय राऊत कोठ्यावर जात असतील म्हणून..”; आशिष शेलारांचा पलटवार
  • Bhaskar Jadhav | “आता सभागृहात येण्याची इच्छाच नाही”; भास्कर जाधव विधानभवनाच्या पायऱ्यांवर नतमस्तक
  • Supriya Sule | “आम्ही यासाठी राजकारणात आलो नाही”; सुप्रिया सुळे दादा भुसेंवर भडकल्या
  • Bacchu Kadu | “राऊतांच्या मेंदूत फरक पडलाय, त्यावर कुठंतरी उपचार करणं गरजेचं”; बच्चू कडूंचं वक्तव्य
SendShare27Tweet15Share
Previous Post

Vinod Tawde | विनोद तावडे म्हणतात,”मला केंद्रातल्या राजकारणात काम करायला आवडेल पण…”

Next Post

Hair Fall | केस गळतीच्या समस्यावर मात करण्यासाठी आहारात करा ‘या’ फळांचा समावेश

ताज्या बातम्या

Sanjay Raut | धरणांमध्ये मुतण्यापेक्षा थुंकणं चांगलं; संजय राऊतांची टीका नेमकी कुणावर?
Editor Choice

Sanjay Raut | धरणांमध्ये मुतण्यापेक्षा थुंकणं चांगलं; संजय राऊतांची टीका नेमकी कुणावर?

राज्यातील हवामानात पुन्हा एकदा बदल होताना दिसत आहे.
climate

Weather Update | राज्यात काही ठिकाणी ढगाळ वातावरण तर काही भागांत उष्णतेची लाट, पाहा हवामान अंदाज

Weather Update | वातावरणात पुन्हा होणार बदल! 'या' जिल्ह्यांत उष्णतेच्या लाटेची शक्यता
climate

Weather Update | वातावरणात पुन्हा होणार बदल! ‘या’ जिल्ह्यांत उष्णतेच्या लाटेची शक्यता

Weather Update | मान्सूनचा वाढला वेग! राज्यात 'या' तारखेला हजेरी लावणार पाऊस
climate

Weather Update | मान्सूनचा वाढला वेग! राज्यात ‘या’ तारखेला हजेरी लावणार पाऊस

महत्वाच्या बातम्या

Ajit Pawar Vs Sanjay Raut | संजय राऊतांमुळे महाविकास आघाडी फुटणार? उत्तर देत अजित पवार म्हणाले...
Editor Choice

Ajit Pawar Vs Sanjay Raut | संजय राऊतांमुळे महाविकास आघाडी फुटणार? उत्तर देत अजित पवार म्हणाले…

Pankaja Munde | एकनाथ खडसेंच्या भेटीनंतर पंकजा मुंडेंचं विधान, म्हणाल्या "आलेल्या वादळाची दिशा..."
Editor Choice

Pankaja Munde | एकनाथ खडसेंच्या भेटीनंतर पंकजा मुंडेंचं विधान, म्हणाल्या “आलेल्या वादळाची दिशा…”

Sanjay Shirsat लायकी नसलेल्या माणसाला एका महिलेपासून मुल... ; संजय शिरसाटांचा संजय राऊतांबद्दल मोठा गौप्यस्फोट
Editor Choice

Sanjay Shirsat | “लायकी नसलेल्या माणसाला एका महिलेपासून मुल…” ; संजय शिरसाटांचा संजय राऊतांबद्दल मोठा गौप्यस्फोट

Sanjay Raut Vs Dada Bhuse संजय राऊत-दादा भुसे आमने-सामने; मंत्री दादा भूसेंनी काढता पाय घेतला
Editor Choice

Sanjay Raut Vs Dada Bhuse | संजय राऊत-दादा भुसे आमने-सामने; मंत्री दादा भूसेंनी काढता पाय घेतला

NEWSLINK

Maharashtra Board SSC 10th Result | यंदाही मुली अव्वल स्थानी! ‘या’ विभागाचा लागला सर्वाधिक 10 वी चा निकाल

WhatsApp | वापरकर्त्यांनो सावधान! व्हाट्सअप वापरताना ‘या’ लिंकवर क्लिक करणं ठरू शकतं धोकादायक

CSK vs GT | IPL फायनलच्या राखीव दिवशी पाऊस आला, तर ‘हा’ संघ ठरणार विजयी

Gautami Patil | महाराष्ट्राची संस्कृती बिघडवणाऱ्या अशा ‘कले’ला नको रे बाबा संरक्षण ! – संभाजीराजे

Sanjay Raut | धरणांमध्ये मुतण्यापेक्षा थुंकणं चांगलं; संजय राऊतांची टीका नेमकी कुणावर?

Odisha Train Accident | मृतदेहांच्या ढिगाऱ्यात 12 तासांपासून स्वतःच्या मुलाला शोधताना बाप गहिवरला

Gautami Patil | ‘पाटील’ हा एक किताब आहे; गौतमी पाटील आडनाव वादावर संभाजीराजेंची प्रतिक्रिया

MAHARASHTRA DESHA NEWS | Marathi News | Latest Marathi News

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA

Navigate Site

  • About
  • Contact
  • Privacy Policy
  • News

Follow Us

No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • मनोरंजन
  • खेळ
  • क्रिकेट
  • नौकरी
  • आरोग्य
  • शेती
  • हवामान
  • शिक्षण
  • तंत्रज्ञान
  • मोबाईल
  • कार आणि बाईक
  • Explained
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • नागपूर
  • पुणे
  • औरंगाबाद
  • नाशिक
  • अहमदनगर
  • कोल्हापूर
  • सातारा
  • पश्चिम महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • उत्तर महाराष्ट्र
  • विदर्भ
  • भारत
  • संपादकीय
  • लेख
  • गुन्हेगारी
  • सण-उत्सव
  • दिवाळी लेख
  • अर्थकारण
  • Food
  • गणेशा
  • जीवनमान
  • मराठा क्रांती मोर्चा
  • हवामान
  • recipes
  • IPL 2023
  • T20 World Cup 2022
  • फिरस्ती
  • ट्रेंडिग
  • हवामान
  • संधी
  • वेब स्टोरीज
  • Login
submit news

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In