Share

Job Opportunity | ST महामंडळात नोकरीची संधी! ‘या’ पदांचा रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू

🕒 1 min readJob Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: बहुतांश लोक सरकारी नोकरी मिळवण्याचा प्रयत्न करत असतात. सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) यांच्या विभाग नियंत्रण, धुळे येथील आस्थापनेवर विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. जाहिरातीत दिलेल्या पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज … Read more

Published On: 

🕒 1 min read

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: बहुतांश लोक सरकारी नोकरी मिळवण्याचा प्रयत्न करत असतात. सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) यांच्या विभाग नियंत्रण, धुळे येथील आस्थापनेवर विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. जाहिरातीत दिलेल्या पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांच्यामार्फत सुरू झालेल्या या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) शिकाऊ उमेदवार पदांच्या एकूण 110 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. या पदांबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.

या भरती प्रक्रियेमधील (Job Opportunity) शैक्षणिक पात्रता, वय आणि इतर तपशीलांबाबत सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात किंवा अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.

अर्ज करण्याची अंतिम तारीख (Last date to apply)

या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) अर्ज करणाऱ्या उमेदवारांना दिनांक 20 फेब्रुवारी 2023 पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवणे अनिवार्य आहे. इच्छुक उमेदवारांना पुढील पत्त्यावर अर्ज पाठवावा लागणार आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता (Address to send application)

विभागीय कार्यालय, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, धुळे.

अधिकृत वेबसाईट

https://msrtc.maharashtra.gov.in/

जाहिरात पाहा

https://drive.google.com/file/d/1JvxIErakcbq9BAmo0uuGenf4HqogiSuj/view

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!