Job Opportunity | केंद्रीय लोकसेवा आयोग यांच्या मार्फत ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज प्रक्रिया

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: देशातील बेरोजगारीचे प्रमाण कमी करण्यासाठी केंद्र सरकार विविध भरती प्रक्रियेच्या माध्यमातून युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देत असते. अशात केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत केंद्र सरकार यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात आले आहे. केंद्रीय लोकसेवा … Read more

Published On: 

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: देशातील बेरोजगारीचे प्रमाण कमी करण्यासाठी केंद्र सरकार विविध भरती प्रक्रियेच्या माध्यमातून युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देत असते. अशात केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत केंद्र सरकार यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात आले आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोग यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) सल्लागार पदाच्या 69 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. या पदांसाठी इच्छुक उमेदवार आजपासूनच अर्ज करू शकतात.

या भरती प्रक्रियेतील (Job Opportunity) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

केंद्र शासनाच्या या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) इच्छुक उमेदवारांना दिनांक 28 फेब्रुवारी 2023 पर्यंत पोहोचतील अशा वेताने अर्ज पाठवणे आवश्यक आहे. इच्छुक उमेदवारांना पुढील पत्त्यावर अर्ज पाठवावा लागणार आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता (Address to send application)

अंडर सेक्रेटरी (ADMN), R. No. २११, एनेक्स बिल्डिंग युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन, धौलपूर हाऊस, शाहजहान रोड, नवी दिल्ली, पिनकोड- ११००६९.

जाहिरात पाहा

https://drive.google.com/file/d/1oCi0T77funa0E0ASET0Y8Prnig1fyzSH/view

अधिकृत वेबसाईट

https://upsc.gov.in/

महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत

पत्रकार

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही