Job Opportunity | तरुणांसाठी नोकरीची संधी! आजच करा अर्ज

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी खुशखबर आहे. आयुध निर्मिती कारखाना, वरणगाव यांच्या आस्थापनेवरील विविध पदांचा रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये पदानुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी इच्छुक उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकतात.

या भरती मोहिमेमध्ये (Job Opportunity) प्रशिक्षणार्थी पदाच्या तब्बल 40 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. यामध्ये पदवीधर अप्रेंटिस पदाच्या रिक्त जागा आहेत. या रिक्त जागांबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.

या भरती प्रक्रियेतील शैक्षणिक पात्रता, वय, पगार आणि इतर तपशील याबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेली मूळ जाहिरात डाउनलोड करून बघू शकतात किंवा खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.

अर्ज करण्याची अंतिम तारीख (Last date to apply)

या भरती प्रक्रियेमध्ये इच्छुक उमेदवार दिनांक 22 फेब्रुवारी 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. इच्छुक उमेदवारांना या भरती प्रक्रियेसाठी पुढील पत्त्यावर अर्ज पाठवावा लागणार आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता (Address to send application)

सामान्य व्यवस्थापक, ऑर्डरनेस फॅक्टरी वाराणगाव, ता. भुसावळ, जि. जळगाव, पिनकोड- 425308

अधिकृत वेबसाईट

https://ddpdoo.gov.in/

जाहिरात पाहा

https://drive.google.com/file/d/16JfuUAl_e_6RJt_WoEKgflAFcqmYUYlL/view

महत्वाच्या बातम्या