Share

Job Opportunity | जॉब अलर्ट! महापारेषणच्या आस्थापनेवरील ‘हे’ रिक्त पदे भरण्यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू

🕒 1 min read Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी (महापारेषण) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरती प्रक्रियेसाठी अधिसूचना देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. या अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणारे उमेदवार ऑनलाईन … Read more

Published On: 

🕒 1 min read

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी (महापारेषण) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरती प्रक्रियेसाठी अधिसूचना देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. या अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणारे उमेदवार ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करू शकतात.

महापारेषण यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) सेवानिवृत्त अभियंता पदाच्या एकूण 18 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. या पदासाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार आजपासूनच अर्ज करू शकतात.

या भरती प्रक्रियेतील (Job Opportunity) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) इच्छुक उमेदवार दिनांक 17 मार्च 2023 पर्यंत ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज करू शकतात. पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवाराला पुढील ई-मेल पत्त्यावर अर्ज पाठवावा लागणार आहे.

अर्ज पाठवण्यासाठी ई-मेल पत्ता (E-mail address to send application)

agmhrrc@mahagenco.in

जाहिरात पाहा (View ad)

https://drive.google.com/file/d/1bSZpzaeq5kX_XkHAaGVHxIhcnFR1VRVh/view

अधिकृत वेबसाईट (Official website)

https://www.mahatransco.in/

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या