Share

“तू आज चांगला दिसतोयस…लग्न करणार आहेस का?” गुगलीवर Shubman Gill चे मिश्किल उत्तर

During the toss of the 39th match between Gujarat Titans and Kolkata Knight Riders, presenter Danny Morrison threw a googly at GT skipper Shubman Gill by asking, “You look good today, planning to get married soon?”

Published On: 

Shubman Gill Century in India vs England 3rd ODI

Shubman Gill | आयपीएल 2025 च्या 39 व्या सामन्यात गुजरात टायटन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स आमनेसामने आले आहेत. सामन्यापूर्वी झालेल्या नाणेफेकीवेळी एक मजेशीर क्षण पाहायला मिळाला. टॉसदरम्यान प्रसिद्ध समालोचक डॅनी मॉरिसन यांनी गुजरात टायटन्सचा कर्णधार शुबमन गिलला थेट वैयक्तिक प्रश्न विचारला.

“तू आज चांगला दिसतोयस, लग्न करण्याचा काही विचार आहे का?” असा प्रश्न मॉरिसनने विचारताच वातावरणात हलकाफुलका हास्य पसरलं. यावर गिलने अत्यंत शांतपणे आणि हसत उत्तर दिलं – “नाही, असं काही नाही.”

“Shubman Gill look good today, planning to get married soon?

शुबमन गिलच्या प्रेमप्रकरणांबाबत सोशल मीडियावर अनेकदा चर्चां होत असते. विशेषतः सारा तेंडुलकरसोबत त्याचे संबंध आणि इंस्टाग्रामवरील फॉलो-अनफॉलो घटनांमुळे अफवांना ऊत येतो. अशा पार्श्वभूमीवर मॉरिसनचा हा प्रश्न चर्चेचा विषय ठरला.

दरम्यान, टॉस गमावल्यानंतर गुजरात टायटन्सला प्रथम फलंदाजी करावी लागली. यावर बोलताना गिल म्हणाला, “मला वाटत नाही की आज दव पडेल. जर आपण चांगली धावसंख्या उभारली, तर सामना आमच्या बाजूने झुकू शकतो. आमचे गोलंदाज सातत्याने विकेट्स घेत आहेत.”

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही