Share

Hindustan Aeronautics | हिंदुस्तान एरोनॉटिक्स यांच्यामार्फत ‘या’ जागांसाठी भरती सुरू

Hindustan Aeronautics | टीम महाराष्ट्र देशा: हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड, हैदराबाद यांच्यामार्फत रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरती प्रक्रियेसाठी त्यांच्यामार्फत जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीमध्ये दिलेल्या पदासाठी पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. हिंदुस्तान एरोनॉटिक्स (Hindustan Aeronautics) यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये विविध … Read more

Published On: 

Hindustan Aeronautics | टीम महाराष्ट्र देशा: हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड, हैदराबाद यांच्यामार्फत रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरती प्रक्रियेसाठी त्यांच्यामार्फत जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीमध्ये दिलेल्या पदासाठी पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत.

हिंदुस्तान एरोनॉटिक्स (Hindustan Aeronautics) यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये विविध पदांच्या एकूण 178 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. यामध्ये इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक-76, फिटर-25, इलेक्ट्रिशियन-8, मशिनिस्ट-8, टर्नर-7, वेल्डर -2, रेफ्रिजरेशन आणि AC-2, कोपा-40, प्लंबर-4, चित्रकार -4, डिझेल मेकॅनिक-1, मोटार वाहन मेकॅनिक-1, ड्राफ्ट्समन सिव्हिल-1, ड्राफ्ट्समन मेकॅनिकल-1 जागा भरली जाणार आहे.

या भरती प्रक्रियेतील (Hindustan Aeronautics) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

दिनांक 17 आणि 19 मे 2023 दरम्यान पात्र आणि इच्छुक उमेदवारांना या मुलाखतीसाठी (Hindustan Aeronautics) उपस्थित राहावे लागणार आहे. पदानुसार मुलाखतीची तारीख जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात. या मुलाखतींसाठी उमेदवारांना खालील पत्त्यावर उपस्थित राहावे लागणार आहेत.

मुलाखतीचा पत्ता (Address of interview)

सभागृह, प्रशिक्षण आणि विकास विभागाच्या मागे,
HI N DU.STAN A[ RO NAUTTCS il r.,1 iTE D ”
एव्हीओनिक्स डिव्हिजन, बालानगर, हैदराबाद- 5OAO42

जाहिरात पाहा (View ad)

https://images.news18.com/ibnkhabar/uploads/2023/05/hal-apprentice-recruitment-2023.pdf

अधिकृत वेबसाईट (Official website)

limited-https://hal-india.co.in

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही