Govt Job Opportunity | सरकारी नोकरीची संधी! मुंबई सीमा शुल्क आयुक्तालयात भरती प्रक्रिया सुरू

Govt Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: सरकारी नोकरी मिळवण्यासाठी धडपड करत असलेल्या उमेदवारांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. मुंबई सीमा शुल्क आयुक्तालयामध्ये विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती (Govt Job Opportunity)  प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी (Govt Job Opportunity) त्यांच्यामार्फत जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पदांनुसार पात्रताधारक … Read more

Published On: 

Govt Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: सरकारी नोकरी मिळवण्यासाठी धडपड करत असलेल्या उमेदवारांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे.

मुंबई सीमा शुल्क आयुक्तालयामध्ये विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती (Govt Job Opportunity)  प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे.

या भरती प्रक्रियेसाठी (Govt Job Opportunity) त्यांच्यामार्फत जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांना ऑफलाइन म्हणजेच विहित नमुन्यात अर्ज करावे लागणार आहेत.

मुंबई सीमा शुल्क आयुक्तालयामध्ये विविध पदांच्या 29 रिक्त जागा भरण्यात (Govt Job Opportunity) येणार आहे. यामध्ये टॅक्स असिस्टंट 18 आणि हवालदार 11 जागा भरल्या जाणार आहे.

या भरती (Govt Job Opportunity) प्रक्रियेमध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 27 वर्ष असावे. या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवावा लागणार आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता (Address to send application)

असिस्टंट/डेप्युटी कमिशनर ऑफ कस्टम, पर्सनल अँड एस्टॅब्लिशमेंट सेक्टर,8वा मजला, न्यू कस्टम हाउस, बॅलार्ड इस्टेट, मुंबई- 400001

दरम्यान, या भरती (Govt Job Opportunity) प्रक्रियेतील शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांना दिनांक 30 नोव्हेंबर 2023 पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवणे अनिवार्य आहे.

अधिकृत संकेतस्थळ (Official website)

https://www.mumbaicustomszone1.gov.in/

जाहिरात पाहा (View ad)

https://drive.google.com/file/d/1jyHEGnWWFyDgcVmjBDAJ6BbZ46314Cvz/view

महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत

पत्रकार

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही