Govt Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: सरकारी नोकरीची संधी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी सरकार विविध भरती प्रक्रियेच्या माध्यमातून नोकरीची संधी उपलब्ध करून देत असते.
अशात पूर्व मध्य रेल्वेमध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. या भरती (Govt Job Opportunity) प्रक्रियेसाठी त्यांच्यामार्फत अधिसूचना देखील जारी करण्यात आली आहे.
या अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. पदांसाठी पात्रताधारक असणारे इच्छुक तरुण ऑनलाईन पद्धतीने (Govt Job Opportunity) अर्ज करू शकतात.
पूर्व मध्य रेल्वेमध्ये सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) पदाच्या एकूण 1832 रिक्त जागा भरण्यात (Govt Job Opportunity) येणार आहे.
या पदासाठी अर्ज करताना जनरल/ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना शंभर रुपये फी भरावी लागणार आहे. तर SC/ST/PWD/महिलांना कोणत्याही प्रकारची फी भरावी लागणार नाही.
या भरती प्रक्रियेमध्ये (Govt Job Opportunity) पात्र आणि इच्छुक उमेदवार दिनांक 9 डिसेंबर 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवारांना खाली दिलेल्या वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
त्याचबरोबर या भरती (Govt Job Opportunity) प्रक्रियेतील शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.
जाहिरात पाहा (View ad)
https://drive.google.com/file/d/1SDD4rKQQdmOV_bxeta_GJseKEw9Eaj9g/view
अधिकृत संकेतस्थळ (Official website)
https://ecr.indianrailways.gov.in/
ऑनलाइन अर्ज करा (Apply online)
https://actappt.rrcecr.in/index.php
महत्वाच्या बातम्या
- Manoj Jarange | विजय वडेट्टीवार काही कामाचे नाही, असं म्हणून आम्ही त्यांना सोडून दिलंय – मनोज जरांगे
- Nitesh Rane | संजय राऊतांच्या अंतर्वस्त्रांवर नेमका कुणाचा बिल्ला? नितेश राणेंचा खोचक सवाल
- Chandrashekhar Bawankule | आम्ही शरद पवारांचा दाखला व्हायरल केला नाही – चंद्रशेखर बावनकुळे
- Vijay Wadettiwar | भाजपच्या तिकिटावर अजित पवारांना निवडणूक लढावी लागणार – विजय वडेट्टीवार
- Govt Job Opportunity | 10/12 पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरी! इंडो-तीबेट सीमा दलात भरती प्रक्रिया सुरू