Share

Govt Job Opportunity | आरोग्य सेवा महासंचालनालयात नोकरीची संधी! आजच करा अर्ज

Govt Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: सरकारी नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी सरकार विविध भरती प्रक्रियेच्या माध्यमातून नोकरीची संधी उपलब्ध करून देत असते. अशात आरोग्य सेवा महासंचालनालय पात्र आणि इच्छुक तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध करून देत आहे. आरोग्य सेवा महासंचालनालय यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती (Govt Job Opportunity) प्रक्रिया राबवण्यात आली आहे. … Read more

Published On: 

Govt Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: सरकारी नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी सरकार विविध भरती प्रक्रियेच्या माध्यमातून नोकरीची संधी उपलब्ध करून देत असते.

अशात आरोग्य सेवा महासंचालनालय पात्र आणि इच्छुक तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध करून देत आहे. आरोग्य सेवा महासंचालनालय यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती (Govt Job Opportunity) प्रक्रिया राबवण्यात आली आहे.

या भरती प्रक्रियेसाठी (Govt Job Opportunity) त्यांच्यामार्फत जाहिरात देखील जारी करण्यात आलेली आहे. सदर जाहिरातीमध्ये नमूद करण्यात आलेल्या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या पदांसाठी पात्र आणि इच्छुक तरुण ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

आरोग्य सेवा महासंचालनालयामध्ये सुरू करण्यात आलेल्या या भरती (Govt Job Opportunity) प्रक्रियेमध्ये विविध पदांच्या एकूण 487 रिक्त जागा भरण्यात येणार आहे.

यामध्ये ग्रुप B & C (रिसर्च असिस्टंट, टेक्निशियन, लॅब अटेंडंट, लॅब असिस्टंट, इंसेक्ट कलेक्टर, लॅब टेक्निशियन, हेल्थ इंस्पेक्टर आणि इतर पदे भरली जाणार आहे.

या पदासाठी (Govt Job Opportunity) अर्ज करताना जनरल/ओबीसी/EWS श्रेणीतील उमेदवारांना 600 रुपये फी भरावी लागणार आहे. तर SC/ST/PWD/महिलांना 450 रुपये फी भरावी लागेल.

शासनाच्या या भरती (Govt Job Opportunity) प्रक्रियेमध्ये पात्र आणि इच्छुक उमेदवार दिनांक 30 नोव्हेंबर 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवारांना खाली दिलेल्या वेबसाईटला भेट द्यावी लागेल. त्याचबरोबर या भरती (Govt Job Opportunity) प्रक्रियेतील शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

ऑनलाइन अर्ज करा (Apply online)

https://hlldghs.cbtexam.in/Home/index.html

जाहिरात पाहा (View ad)

https://drive.google.com/file/d/1YafqqwSn-CvWpTX8sCjmiu0N0XZ0bKhf/view

अधिकृत संकेतस्थळ (Official website)

https://hlldghs.cbtexam.in/Home/index.html

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install