Share

Gautami Patil | बीडच्या ‘त्या’ पाटलाला गौतमीचा निरोप; गौतमी पाटीलचा लग्नाला…

🕒 1 min readGautami Patil | बीड: सुप्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली आहे. गौतमी आपल्या नृत्यांने सर्वांना भुरळ घालते. कोणत्याही ठिकाणी तिच्या कार्यक्रमाला तुफान गर्दी असते. अशात बीडच्या एका तरुणांने तिला लग्नासाठी मागणी घातली होती. त्याच्या या मागणीला गौतमीने उत्तर दिले आहे. Gautami Patil’s message to Rohan Patil of Beed रोहन गलांडे पाटील … Read more

Published On: 

🕒 1 min read

Gautami Patil | बीड: सुप्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली आहे. गौतमी आपल्या नृत्यांने सर्वांना भुरळ घालते. कोणत्याही ठिकाणी तिच्या कार्यक्रमाला तुफान गर्दी असते. अशात बीडच्या एका तरुणांने तिला लग्नासाठी मागणी घातली होती. त्याच्या या मागणीला गौतमीने उत्तर दिले आहे.

Gautami Patil’s message to Rohan Patil of Beed

रोहन गलांडे पाटील या 26 वर्षीय तरुणाने गौतमीला (Gautami Patil) पत्राद्वारे लग्नासाठी मागणी घातली होती. त्याच्या मागणीला उत्तर देत गौतमी म्हणाली, “खरंतर सध्या लग्न करायची माझी इच्छा नाही. जेव्हा मी लग्न करेल, तेव्हा आपल्याला नक्की कळवेल.” गौतमीने बीडच्या या तरुणाला लग्नासाठी नकार दिला आहे.

A 26-year-old youth from Beed proposed to Gautami Patil

रोहन गलांडे पाटील याने गौतमीला (Gautami Patil) पत्र पाठवत लग्नासाठी मागणी घातली आहे, त्याने पत्रात म्हटलंय, “गौतमी पाटील तू माझी परी होणार का? मी रोहन गलांडे पाटील तुझ्यासोबत लग्न करायला तयार आहे. मला तुझ्या सर्व अटी मान्य आहे. तू जशी आहे तशीच मी तुला स्वीकारायला तयार आहे. माझे वय 26 वर्षे आहे. त्याचबरोबर मी एक शेतकरी पुत्र आहे. तू जर माझ्यासोबत लग्नाला तयार असशील तर मला भेटायला ये. मी तुझ्यासोबत लग्नासाठी तयार आहे.”

Gautami said on her marriage

“मी (Gautami Patil) 25 वर्षाची आहे. लग्न करून घरसंसार थाटावा अशी माझी इच्छा आहे. मला फक्त माझ्या इच्छेप्रमाणे जोडीदार हवा आहे. मानसन्मान, पैसा, प्रसिद्धी मला नको. मुलाने फक्त मला कोणत्याही परिस्थितीत साथ द्यायला हवी. मी मुलींच्या शाळेत शिकली आहे. त्याचबरोबर मला भाऊ नाही. माझा पुरुष मंडळीशी कधी संबंध आलाच नाही. माझ्या संसाराचा भार एका पुरुषाने उचलावा अशी माझी मनापासून इच्छा आहे. म्हणूनच मी आता लवकरच लग्न करणार आहे.”

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!