🕒 1 min read
छत्रपती संभाजीनगर- निवडणुकीच्या काळात प्रशासनात किती ताण असतो, हे आपण सर्वच जाणतो. पण ऐन मतदानाच्या दिवशीच जर कर्मचाऱ्यांनी दांड्या मारल्या तर? असाच काहीसा धक्कादायक प्रकार छत्रपती संभाजीनगरमध्ये घडला आहे. एकीकडे राज्यात २६ महापालिकांसाठी मतदानाची रणधुमाळी सुरु असताना, दुसरीकडे Chhatrapati Sambhajinagar मध्ये तब्बल १५५ पोलीस कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
Chhatrapati Sambhajinagar Election Duty
झालं असं की, निवडणूक आयोगाच्या कामात कसूर करणे या कर्मचाऱ्यांना चांगलंच महागात पडलं आहे. महापालिका निवडणुकीसाठी शहरात कडेकोट बंदोबस्त आणि नियोजन करण्यात आलं होतं. यासाठी विविध कर्मचाऱ्यांवर जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या होत्या. १४ जानेवारीला सकाळी १० वाजेपासून ते १५ जानेवारीला मतदान प्रक्रिया पूर्ण होऊन साहित्य जमा करेपर्यंत या कर्मचाऱ्यांना ड्युटी लावण्यात आली होती. तसे लेखी आदेशही त्यांना मिळाले होते.
असं असलं तरी, हे १५५ कर्मचारी आपल्या ड्युटीवर हजरच झाले नाहीत. वरिष्ठांचे आदेश धाब्यावर बसवून गैरहजर राहणाऱ्या या कर्मचाऱ्यांवर आता प्रशासनाने थेट कारवाईचा बडगा उगारला आहे. महापालिकेचे सहाय्यक आयुक्त उदय दिगंबरराव मानवतकर यांनी याप्रकरणी सिटी चौक पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर लोक प्रतिनिधित्व अधिनियम १९५१ च्या कलम १३४ अन्वये या सर्वांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
निवडणूक आयोगाच्या कामात अशी बेफिकिरी खपवून घेतली जाणार नाही, हेच या कारवाईतून स्पष्ट झालं आहे. विशेष म्हणजे, या कारवाईमुळे आता पोलीस आणि प्रशासकीय वर्तुळात चांगलीच धाकधूक निर्माण झाली आहे. ऐन Election Duty च्या काळात एवढ्या मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल होण्याची ही दुर्मिळ वेळ असावी, अशी चर्चा आता शहरात रंगली आहे.
तक्रार दाखल झालेल्या कर्मचाऱ्यांची संपूर्ण यादी
1. पांडुरंग विठ्ठलराव देशतवाड, पंचायत समिती फुलंब्री, छत्रपती संभाजीनगर
2. अनिल श्रीराम परदेशी, पंचायत समिती फुलंब्री, छत्रपती संभाजीनगर
3. कांचन हरीभऊ कायंदे, रानाजी मंगल कार्यालय वैशालीनगर, एन.8 सिडको, छत्रपती संभाजीनगर
4. कृष्णा रामराव शिंदे, पंचायत समिती फुलंब्री, छत्रपती संभाजीनगर
5. भरत दादाराव कुडले, नगर पंचायत फुलंब्री, छत्रपती संभाजीनगर
6. भगवान फकीरचंद होनमाळी, नगर पंचायत फुलंब्री, छत्रपती संभाजीनगर
7. गजानन त्रिंबक तावडे, नगर पंचायत फुलंब्री, छत्रपती संभाजीनगर
8. मधेकर कृष्णा मुरलीधर, पंचायत समिती फुलंब्री, छत्रपती संभाजीनगर
9. सय्यदा आसरा जैदी इजाज अली, मौलाना आझाद कॉलेज ऑफ आर्ट सायन्स अँड कॉमर्स, रोजेबाग, छत्रपती संभाजीनगर
10. खान अब्दुल सत्तार करीम खान, बाजार गल्ली फुलंब्री, छत्रपती संभाजीनगर
11. संतोष रामदास जाधव, पंचायत समिती फुलंब्री, छत्रपती संभाजीनगर
12. राजेंद्र वामनराव जगताप, पंचायत समिती फुलंब्री, छत्रपती संभाजीनगर
13. संजय पंडीतराव जोगदंड, पंचायत समिती फुलंब्री, छत्रपती संभाजीनगर
14. दिलीप शेनफडू निकम, पंचायत समिती गंगापूर, छत्रपती संभाजीनगर
15. संतोष चिंतामन अंबीलढगे, छत्रपती संभाजीनगर
16. रमेश पंडीत ताठे, छत्रपती संभाजीनगर
17. अनिल माधवराव दसरे, छत्रपती संभाजीनगर
18. अविनाश आत्माराम शिंगणे, छत्रपती संभाजीनगर
19. मुजोबोद्दीन तुराबोद्दीन शेख, छत्रपती संभाजीनगर
20. पाटील सि.के., छत्रपती संभाजीनगर
21. देशमुख एस.ए., छत्रपती संभाजीनगर
22. भारत जनार्धन बोराडे, छत्रपती संभाजीनगर
23. जितेंद्र लक्ष्मणराव कुलकर्णी, छत्रपती संभाजीनगर
24. योगेश भास्कर थोटे, छत्रपती संभाजीनगर
25. प्रविण व्यंकटराव देशमुख, छत्रपती संभाजीनगर
26. विनोद भिमराव रबडे, छत्रपती संभाजीनगर
27. मजीबोद्दीन नसीरोद्दीन, छत्रपती संभाजीनगर
28. प्रदीप यशवंत पाटील, छत्रपती संभाजीनगर
29. पी.बी. देवकाते, छत्रपती संभाजीनगर
30. हेमलता गुलाबराव ठाकरे, छत्रपती संभाजीनगर
31. डॉ. बीना कुमारी स्नेगर, छत्रपती संभाजीनगर
32. कुंडलीक विठ्ठलराव राठोड, छत्रपती संभाजीनगर
33. शेख जाकेर इसाक, छत्रपती संभाजीनगर
34. रंजीतसिंह कृष्णराव निंबाळकर, छत्रपती संभाजीनगर
35. राजेश पृथ्वीराज राठोड, छत्रपती संभाजीनगर
36. भगत बालाजी हनुमंत, छत्रपती संभाजीनगर
37. दोंवंगावे प्रदीप गोविंदराव, छत्रपती संभाजीनगर
38. रामेश्वर प्रभाकर विधाते, छत्रपती संभाजीनगर
39. सुनील निवृत्ती शेरखाने, छत्रपती संभाजीनगर
40. दिपक संतोषराव साळुंके, छत्रपती संभाजीनगर
41. कार्तीक अंकुश चव्हाण, छत्रपती संभाजीनगर
42. श्रीपात प्रकाशराव मुळे, छत्रपती संभाजीनगर
43. किशोर विठ्ठलराव सिरसाठ, छत्रपती संभाजीनगर
44. मनोज गजानन शेटे, छत्रपती संभाजीनगर
45. डॉ. महादेव मुरारी गायकवाड, छत्रपती संभाजीनगर
46. जयदत्त बाबूलाल शुक्ला, छत्रपती संभाजीनगर
47. नागेश विनायकराव अंकुश, छत्रपती संभाजीनगर
48. मुक्तार रतन पटेल, छत्रपती संभाजीनगर
49. अनिल तुळशीराम गुले, छत्रपती संभाजीनगर
50. रविंद्र रामदास शिंदे, छत्रपती संभाजीनगर
51. संजय लक्ष्मण सावंत, छत्रपती संभाजीनगर
52. सलाउद्दीन कुतूबुद्दीन शेख, छत्रपती संभाजीनगर
53. तन्मय अरविंद पाथरीकर, छत्रपती संभाजीनगर
54. प्रतिका भगवान बोराडे, छत्रपती संभाजीनगर
55. सुनीता नरेंद्र चौधरी, छत्रपती संभाजीनगर
56. दिनेश लक्ष्मणराव लिंगमपल्ले, छत्रपती संभाजीनगर
57. सचिन जयवंतराव गाडेकर, छत्रपती संभाजीनगर
58. डॉ. मकरंद अरविंद पैठणकर, छत्रपती संभाजीनगर
59. अमोल रमाकांत साबळे, छत्रपती संभाजीनगर
60. डॉ. मस्ताजबी अहमद मसोद्दीन खान, छत्रपती संभाजीनगर
61. अविनाश सुरेश मुर्ते, छत्रपती संभाजीनगर
62. निलेश प्रकाश साळवे, छत्रपती संभाजीनगर
63. दत्तात्रय चंद्रकांत पर्वत, छत्रपती संभाजीनगर
64. एन.एल. तजवी, छत्रपती संभाजीनगर
65. दिलीप भानुदास फुंडे, छत्रपती संभाजीनगर
66. परमेश्वर साळवे, छत्रपती संभाजीनगर
67. व्यंकट शिकापुरे, छत्रपती संभाजीनगर
68. राजेश शहाणे, छत्रपती संभाजीनगर
69. पंकज शंकर राठोड, छत्रपती संभाजीनगर
70. दिपा नविनचंद चौधरी, छत्रपती संभाजीनगर
71. सचिन रंगनाथ चव्हाण, छत्रपती संभाजीनगर
72. आर.एल. चव्हाण, छत्रपती संभाजीनगर
73. मोहम्मद जहीर मोहम्मद बशीर, छत्रपती संभाजीनगर
74. विजय मधुकर येवले, छत्रपती संभाजीनगर
75. सुंदर पंडातराव मुंडे, छत्रपती संभाजीनगर
76. श्रीकांत मारोती गायकवाड, छत्रपती संभाजीनगर
77. डॉ. शत्रुंजय मृत्यूंजय कोटे, छत्रपती संभाजीनगर
78. मुग्धा सुरेश पाटील, छत्रपती संभाजीनगर
79. सुनील कोंडगी वाघ, छत्रपती संभाजीनगर
80. डॉ. अर्चना संदीपान गिरी, छत्रपती संभाजीनगर
81. सय्यद जलील उर रहेमान, छत्रपती संभाजीनगर
82. राजेश्री प्रसाद अष्टेकर, छत्रपती संभाजीनगर
83. अर्चना कडुबा पालकर, छत्रपती संभाजीनगर
84. नारायण गणेशराव चोरमाळे, छत्रपती संभाजीनगर
85. अनिरुद्ध नागनाथराव वसमतकर, छत्रपती संभाजीनगर
86. मनिषा रुस्तुमराम काळे, छत्रपती संभाजीनगर
87. सुरेखा दत्तात्रय हरवाळे, छत्रपती संभाजीनगर
88. अंबादास प्रभाकर कदम, छत्रपती संभाजीनगर
89. निलेश बाळासाहेब बडे, छत्रपती संभाजीनगर
90. शिवाजी रामचंद्र जाधव, छत्रपती संभाजीनगर
91. मनिषा वसंतराव शिरसाट, छत्रपती संभाजीनगर
92. विकास रामचंद्र शिंदे, छत्रपती संभाजीनगर
93. गीता मनोहर साखरे, छत्रपती संभाजीनगर
94. खाजा मोईनोद्दीन नुर मोहम्मद शेख, छत्रपती संभाजीनगर
95. दिलीप रामभाऊ वाघ, छत्रपती संभाजीनगर
96. सुरेश मोतीलाल परदेशी, छत्रपती संभाजीनगर
97. अजीत नथुजी दांडगे, छत्रपती संभाजीनगर
98. निलीमा रंजीत राजपूत, छत्रपती संभाजीनगर
99. सुधीर मनोहर आवटे, छत्रपती संभाजीनगर
100. कृष्णा गवनाजी बोरसे, छत्रपती संभाजीनगर
101. सुरज देविदास जोशी, छत्रपती संभाजीनगर
102. किशोर लक्ष्मणदास वैष्णव, छत्रपती संभाजीनगर
103. लक्ष्मण प्रल्हादराव लाखोले, छत्रपती संभाजीनगर
104. अमर गणेशसिंग गौर, छत्रपती संभाजीनगर
105. मनिष दत्तात्रय मोरे, छत्रपती संभाजीनगर
106. राम गबरु चव्हाण, छत्रपती संभाजीनगर
107. पोपट रामकृष्ण सपकाळ, छत्रपती संभाजीनगर
108. श्रीकृष्ण बापूराव झाजन (Zajan), छत्रपती संभाजीनगर
109. बबन पांडुरंग पाटील, छत्रपती संभाजीनगर
110. प्रविण प्रेमदास बोबडे, छत्रपती संभाजीनगर
111. मोतीराम चव्हाण, छत्रपती संभाजीनगर
112. शेषराव संपतराव गर्जे, छत्रपती संभाजीनगर
113. खान अशरफ खान युनूस खान, छत्रपती संभाजीनगर
114. किरण विठ्ठल गांगुर्डे, छत्रपती संभाजीनगर
115. भरत शिवराम पाटील, छत्रपती संभाजीनगर
116. बाळासाहेब व्यंकटराव कोपळे, छत्रपती संभाजीनगर
117. आदिनाथ तोताराम सुरासे, छत्रपती संभाजीनगर
118. शैलेंद्र भिमसेन विटोरे, छत्रपती संभाजीनगर
119. शेख मोबीन शेख शोएब, छत्रपती संभाजीनगर
120. पठाण अब्दुल रहीम, छत्रपती संभाजीनगर
121. बुढाण गुलाब सय्यद, छत्रपती संभाजीनगर
122. अंकुश श्रीरंग हिवाळे, छत्रपती संभाजीनगर
123. चेतन नागनाथराव गावडे, छत्रपती संभाजीनगर
124. संभाजी भाऊसाहेब बनकर, छत्रपती संभाजीनगर
125. रमेश सुभाष पाटील, छत्रपती संभाजीनगर
126. भागीनाथ दादा सोनवणे, छत्रपती संभाजीनगर
127. किशोर नामदेव माळवे, छत्रपती संभाजीनगर
128. प्रमोद देवीदाल घोरपडे, छत्रपती संभाजीनगर
129. माधुरी मुंजीराम दलाल, छत्रपती संभाजीनगर
130. कल्पना सुधाकर बच्चाव, छत्रपती संभाजीनगर
131. कल्पना रामभाऊ जाधव, छत्रपती संभाजीनगर
132. मंदाकिनी विनायक काळे, छत्रपती संभाजीनगर
133. प्रतिभा तातेराव थोरात, छत्रपती संभाजीनगर
134. वैभव खेडकर, छत्रपती संभाजीनगर
135. तुषार पोहनीकर, छत्रपती संभाजीनगर
136. शोभा अहिरे, छत्रपती संभाजीनगर
137. मनोज अंधारे, छत्रपती संभाजीनगर
138. बाळासाहेब बडे, छत्रपती संभाजीनगर
139. कविता असोले, छत्रपती संभाजीनगर
140. सचिन रमेश साळवे, छत्रपती संभाजीनगर
141. गणराज देवराव उचीत, छत्रपती संभाजीनगर
142. वसंत पाटील, छत्रपती संभाजीनगर
143. जितेंद्र लक्ष्मण जाधव, छत्रपती संभाजीनगर
144. किरण लिंगराम शुरकांबळे, छत्रपती संभाजीनगर
145. लहू बाबूराव घुटे, छत्रपती संभाजीनगर
146. डॉ. रमेश प्रभाकरराव चोंडेकर, छत्रपती संभाजीनगर
147. बाबासाहेब सावळीराम जाधव, छत्रपती संभाजीनगर
148. वसंत श्यामराव बर्वे, छत्रपती संभाजीनगर
149. नितीन रामेश्वर तागडे, छत्रपती संभाजीनगर
150. दिपक मारोतीराव सोनवणे, छत्रपती संभाजीनगर
151. अब्दुल हसीब अब्दुल वहीद, छत्रपती संभाजीनगर
152. वैभव नामदेव सोनवणे, छत्रपती संभाजीनगर
153. अजय गणपत देशमुख, छत्रपती संभाजीनगर
154. शरीफ मोतीलाल शेख, छत्रपती संभाजीनगर
📌 महत्वाच्या बातम्या
- Aamir Khan: ‘हिंदीत का बोलू? हा महाराष्ट्र आहे…’ आमिरच्या एका वाक्याने जिंकली मुंबईकरांची मनं!
- ‘इंटरनॅशनल’ स्कूलबाहेर कचऱ्याचा ढीग पाहून शशांक केतकरचा तिळपापड; म्हणाला, ‘उद्या कोणीही निवडून येऊ दे…’
- IND vs NZ: तिसरा सामना रद्द होणार? इंदूरमध्ये पावसाची शक्यता किती? हवामान खात्याचा मोठा अपडेट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











