Wednesday - 8th February 2023 - 12:19 AM
  • Mumbai
  • Pune
  • Aurangabad
  • Nashik
  • Nagpur
  • Ahmednagar
  • Kolhapur
  • Satara
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा | Marathi Latest News | Marathi News
  • मुख्य बातम्या
  • राजकारण
  • खेळ
    • क्रिकेट
    • IPL 2023
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • शेती
    • हवामान
  • तंत्रज्ञान
    • Cars And Bike
    • Mobile
  • नोकरी
No Result
View All Result
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा | Marathi Latest News | Marathi News
  • मुख्य बातम्या
  • राजकारण
  • खेळ
    • क्रिकेट
    • IPL 2023
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • शेती
    • हवामान
  • तंत्रज्ञान
    • Cars And Bike
    • Mobile
  • नोकरी
No Result
View All Result
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा | Marathi Latest News | Marathi News
No Result
View All Result
Home Editor Choice

Faraj Malik । नवाब मलिक यांचा मुलगा फराज मलिक याच्यावर गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

Hinge Nisha by Hinge Nisha
Wednesday - 18th January 2023 - 1:17 PM
in Editor Choice, Maharashtra, Mumbai, News, Politics, Trending, मुख्य बातम्या
Reading Time: 1 min read
faraz malik and nawab malik

pc- maharashtra desha

Share on FacebookShare on Twitter

Faraj Malik । मुंबई : राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक ( NCP LEADER NAWAB MALIK ) गेल्या काही महिन्यांपासून आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी तुरुंगात आहेत. अशातच आता नवाब मलिक यांचा मुलगा फराज मलीक (Faraj Malik) याच्याविरोधात गुन्हा दाखला झाला आहे.

फराज मलिक यांची दुसरी बायको असल्याचा दावा करण्यात आला आहे. या महिलेचं नाव लॉरा हॅमलिन असल्याचे सांगण्यात येत आहे. आपल्या दुसऱ्या पत्नीच्या व्हिसासाठी बनावट कागदपत्रे वापरली असा आरोप फराज मलिक याच्यावर ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी कुर्ला पोलिसांनी फराज मलिक याच्यासह अन्य १४ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाची पोलीस अधिक कसून चौकशी करत आहेत.

फराज मलिक याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर भाजप नेते मोहित कंबोज यांनी एक ट्विट केले आहे. फराज मलिक याने फ्रेंच रहिवासी असलेल्या दुसरी पत्नी हॅमलीन हिच्या व्हिसा अर्जासाठी बनावट कागदपत्र दिली आहेत. दुसऱ्यांना फर्जीवाडा म्हणणारे स्वःताच किती फर्जी आहेत, असे ट्विट कंबोज यांनी केले आहे.

Sources :-
Mumbai Police Has Registered FIR Against मियाँ Nawab Malik Son Faraz Malik For Fake Documents Made For Visa Application For 2nd Wife HAMLEEN Who is French Resident !
दुसरो का फ़र्ज़ीवाड़ा बताने वाले , ख़ुद कितने फ़र्ज़ी हैं !@nawabmalikncp

— Mohit Kamboj Bharatiya (@mohitbharatiya_) January 18, 2023

दरम्यान, या कागदपत्रांची पडताळणी केली. त्यामध्ये असं निष्पण्ण झालं की, दोघांच लग्न हे खोटं आहे. मुंबई महापालिकेला यासंदर्भात चौकशी करण्याची सूचना दिली आहे. खोटं लग्नाचे दाखले देत व्हिसा मिळवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी मलिकांच्या मुलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या :

  • IB Recruitment | युवकांनो लक्ष द्या! IB मध्ये ‘या’ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू
  • Nana Patole | “दुसऱ्यांची घर फोडणं ही भाजपची परंपराच”; नाना पटोलेंचा रोख फडणवीसांकडे
  • Satyajeet Tambe | नाशिक पदवीधर निवडणुकीत नवा ट्विस्ट; सत्यजित तांबेनी केला काँग्रेसला रामराम?
  • Rishabh Pant | ऋषभ पंतच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट, अजून ‘इतक्या’ दिवस राहवे लागणार हॉस्पिटलमध्ये
  • Hair Care Tips | केसांना मजबूत, दाट आणि चमकदार बनवण्यासाठी करा ‘या’ ज्यूसचे सेवन

>>> TOP CATEGORIES - राजकारण । क्रीडा बातम्या । कृषी बातम्या । आरोग्य बातम्या | मनोरंजन बातम्या । नोकरी बातम्या । मुंबई बातम्या । पुणे बातम्या । औरंगाबाद बातम्या । नाशिक बातम्या। नागपूर बातम्या । व्हिडीओ बातम्या । Trending News <<<

>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<

>>> Join WhatsApp Group WhatsApp Group मध्ये सामील व्हा.

>>> आपल्या परिसरातील बातम्या पाठवा { बातमी पाठवा WhatsApp Group } <<<

Tags: Faraz MalikNawab MalikNCPनवाब मलीकफराज मलीकभाजपमराठी बातम्याराष्ट्रवादी काँग्रेस
SendShare24Tweet15Share
ADVERTISEMENT
Previous Post

Sanjay Raut | “राज्यात बदला आणि सूडाचं राजकारण, फडणवीस असं काही करतील असं…”- संजय राऊत

Next Post

Sanjay Raut | “आमच्या कामावर शिक्कामोर्तब करताय”; पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यावरुन राऊतांनी डिवचलं

Hinge Nisha

Hinge Nisha

ताज्या बातम्या

Ajit Pawar
Maharashtra

Ajit Pawar | “राहुल कलाटेंना आम्ही…”; अपक्ष उमेदवारीवरुन अजित पवारांचं वक्तव्य

Tuesday - 7th February 2023 - 3:04 PM
Ajit Pawar and Uddhav thackeray
Maharashtra

By Poll Election | सेनेच्या नेत्याने महाविकास आघाडीचं वाढवलं टेंशन; बंड करत अपक्ष म्हणून भरणार अर्ज

Tuesday - 7th February 2023 - 2:19 PM
Jayant Patil (1)
Maharashtra

Jayant Patil | चिंचवड पोटनिवडणुकीचा महाविकास आघाडीचा उमेदवार ठरला; जयंत पाटलांनी केली घोषणा

Tuesday - 7th February 2023 - 1:39 PM
Next Post
Sanjay Raut and Narendra Modi

Sanjay Raut | “आमच्या कामावर शिक्कामोर्तब करताय”; पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यावरुन राऊतांनी डिवचलं

Travel Guide | गर्दी सोडून शांततेत फिरायला जायचं असेल, तर महाराष्ट्रातील ‘या’ ठिकाणाला द्या भेट

Travel Guide | गर्दी सोडून शांततेत फिरायला जायचं असेल, तर महाराष्ट्रातील ‘या’ ठिकाणाला द्या भेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

MAHARASHTRA DESHA NEWS | Marathi News | Latest Marathi News

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA

Navigate Site

  • About
  • Contact
  • Privacy Policy
  • News

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • राजकारण
  • खेळ
    • क्रिकेट
    • IPL 2023
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • शेती
    • हवामान
  • तंत्रज्ञान
    • Cars And Bike
    • Mobile
  • नोकरी
  • Login
  • Sign Up

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In