Share

बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर सलमान खानने माफी मागावी; भाजप नेत्याची मागणी

BJP Harnath Singh Yadav Salman Khan Baba Siddique

Salman Khan ।  बाबा सिद्दिकी ( Baba Siddique ) यांची मुंबईत गोळ्या मारून हत्या करण्यात आली. घटनेनंतर सलमान खानने माफी मागावी, अशी मागणी भाजप नेत्याने ट्विट करत केली आहे.

सलमान खानशी मैत्री असल्याने बाबा सिद्दिकी यांची हत्या केल्याचं बिश्नोई गँगकडून सांगण्यात आले आहे. त्यानंतर आता सलमान खानने बिश्नोई समाजाची माफी मागावी, अशी मागणी भाजप नेते हरनाथ सिंह यादव यांनी केली आहे.

Harnath Singh Yadav Tweet

प्रिय  @BeingSalmanKhan (सलमान खान ) काला हिरण जिसे बिश्नोई समाज देवता मानता है उसकी पूजा करता है, उसका आपने शिकार किया और उसे पका कर खा लिया। जिसके कारण बिश्नोई समाज की भावनाएं आहत हुई और आपके प्रति बिश्नोई समाज में लंबे समय से आक्रोश है। व्यक्ति से गलती हो जाती है। आप बड़े अभिनेता हैं, देश में बड़ी संख्या लोग आपसे स्नेह करते हैं। मेरा आपको सद्परामर्श है कि आपको बिश्नोई समाज की भावनाओं का सम्मान करते हुए अपनी बड़ी गलती के लिए बिश्नोई समाज से माफी मांगना चाहिए।

Salman Khan should apologize after Baba Siddiqui’s murder

महत्वाच्या बातम्या

Baba Siddique यांची मुंबईत गोळ्या मारून हत्या करण्यात आली. घटनेनंतर Salman Khan ने माफी मागावी, अशी मागणी भाजपच्या Harnath Singh Yadav ने ट्विट करत केली आहे.

India Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now