Author Profile
Amruta Khanvilkar, Swami Samarth

‘खिशात पैसे नव्हते, घराचा हप्ता थकणार होता, पण…’; अमृता खानविलकरला आला स्वामींचा ‘हा’ थरारक अनुभव!

—

कोरोना काळात अमृता खानविलकरवर मोठं आर्थिक संकट ओढवलं होतं. मात्र, घरातल्या स्वामी समर्थांच्या फोटोमुळे तिचं नशीब कसं पालटलं, याचा भावूक किस्सा तिने शेअर केला आहे.

Devendra Fadnavis | Mahanagarpalika Election

तेजश्री प्रधाननंतर आता ‘नॅशनल क्रश’ घेणार मुख्यमंत्र्यांची ‘शाळा’; पुण्यात होणाऱ्या ‘त्या’ मुलाखतीची जोरदार चर्चा!

—

ठाण्यात तेजश्री प्रधाननंतर आता पुण्यात 'नॅशनल क्रश' गिरीजा ओक मुख्यमंत्र्यांच्या मुलाखतीसाठी सज्ज झाली आहे. भाजपचा हा नवा 'सेलिब्रिटी पॅटर्न' आणि पुण्यात होणारा हा कार्यक्रम सध्या चर्चेचा विषय ठरलाय.

Archana Puran Singh Health: अभिनेत्रीला गंभीर आजार, मुलाचा खुलासा

खळखळून हसवणाऱ्या अर्चना पूरण सिंगवर ओढवलं संकट; मुलाचा खुलासा ऐकून डोळ्यात येईल पाणी!

—

पडद्यावर खळखळून हसणाऱ्या अर्चना पूरण सिंगला एका दुर्मिळ आजाराने ग्रासलं आहे. "आईचा हात आता कधीच पूर्वीसारखा होणार नाही", असा भावूक खुलासा तिच्या मुलाने केला आहे.

Ashish Shelar Meets Salim Khan

सलमान खानच्या घरी भाजप नेत्याची एन्ट्री; सलीम खान यांच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात खळबळ!

—

महापालिका निवडणुकीच्या प्रचारात आशिष शेलारांनी थेट सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंट गाठत वडील सलीम खान यांची भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय समीकरणं बदलणार का? चर्चांना उधाण!

Aadesh Bandekar Campaign: केदार शिंदेंच्या भेटीचा Video Viral

BMC Election: आदेश बांदेकरांनी वाजवली बेल, दार उघडताच समोर उभे ‘हे’ दिग्गज; Video पाहून चाहते म्हणाले…

—

ठाकरे-मनसे युतीच्या प्रचारादरम्यान आदेश बांदेकरांनी अचानक दिग्दर्शक केदार शिंदेंची भेट घेतली. हा अनपेक्षित योग आणि त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Bigg Boss Marathi 6: रीलस्टार महेश मोटेची 'लिगल नोटीस'

Bigg Boss Marathi : ‘बिग बॉस’ला रीलस्टारचा दणका; थेट कोर्टात खेचण्याची धमकी, कारण वाचून थक्क व्हाल!

—

बिग बॉसच्या घरात एन्ट्री न मिळाल्याने रीलस्टार महेश मोटे आक्रमक झाला आहे. फसवणूक केल्याचा आरोप करत त्याने शोच्या निर्मात्यांना थेट कायदेशीर नोटीस पाठवण्याचा इशारा दिला आहे.

Yoga Guru Baba Ramdev shares crucial health tips to combat severe cold, emphasizing Pranayam and the use of Swadeshi products for better immunity.

‘कडाक्याच्या थंडीत गोळ्या-औषधं नका घेऊ’; रामदेव बाबांनी सांगितला ‘हा’ जालीम देशी उपाय!

—

Yoga Guru Baba Ramdev shares crucial health tips to combat severe cold, emphasizing Pranayam and the use of Swadeshi products for better immunity.