T20 World Cup 2026: पाकिस्तान बाहेर, बांगलादेशची एन्ट्री? मोठं अपडेट!

T20 World Cup 2026 : पाकिस्तान ‘OUT’, बांगलादेश ‘IN’? विश्वचषकाआधी मोठं ट्विस्ट; भारताशी पंगा महागात पडणार?

टी-20 विश्वचषकाआधी मोठा ड्रामा! पाकिस्तानने बहिष्काराची धमकी दिल्याने बांगलादेशला पुन्हा एन्ट्री मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Mamta Kulkarni Resigns: 'भगवे कपडे म्हणजे भाजप नाही'; ममता कुलकर्णींचा आखाड्याला रामराम!

‘भगवे कपडे म्हणजे भाजपची एजंट नाही’; ममता कुलकर्णींचा मोठा निर्णय, महामंडलेश्वर पदाचा राजीनामा!

एकेकाळची स्टार अभिनेत्री ममता कुलकर्णी यांनी महामंडलेश्वर पदाचा राजीनामा दिला असून, भगव्या वस्त्रांबद्दल त्यांनी केलेल्या विधाने चर्चा रंगली आहे.

Ladki Bahin Yojana Update: पैसे अडकले? जळगावात महिलांचा उद्रेक!

Ladki Bahin Yojana : जळगावात लाडक्या बहिणी आक्रमक! १ लाख महिलांचे पैसे अडकले?

लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळत नसल्याने जळगावात १ लाखाहून अधिक महिलांचे हाल. संतप्त महिलांनी कार्यालयात धडक देत अधिकाऱ्यांना धरले धारेवर.

Abhijeet Kelkar Video: MIM च्या 'त्या' वक्तव्यावर अभिनेत्याचे सडेतोड उत्तर!

“फक्त मुंब्रा कशाला, अख्खा हिंदुस्थान ‘हिरवा’ करा!”; अभिजीत केळकरचा MIM नगरसेविकेला टोला

अभिजीत केळकरने MIM नगरसेविकेच्या 'मुंब्रा हिरवा' करण्याच्या वक्तव्याचा समाचार घेत, 'संपूर्ण हिंदुस्थान हिरवं करा' असा सल्ला दिलाय, पण एका वेगळ्या अर्थाने!

Abhishek Sharma Record: 14 चेंडूत 50! युवराज सिंगची 'ती' पोस्ट व्हायरल

14 चेंडूत 50! न्यूझीलंडला फोडूनही युवराजने अभिषेकला ‘का’ डिवचलं? म्हणाला, ‘अजूनही तुला…’

अभिषेक शर्माने न्यूझीलंडविरुद्ध 14 चेंडूत अर्धशतक ठोकत विक्रम केला, पण मेंटॉर युवराज सिंगने त्याला खास शैलीत डिवचलं आहे. वाचा सविस्तर...

Varun Dhawan Metro Stunt: मुंबई मेट्रोने वरुणला सुनावले खडेबोल!

इकडे ‘बॉर्डर 2’ सुसाट, तिकडे वरुण अडचणीत; मुंबई मेट्रोतली ‘ती’ मस्ती पडली महागात!

'बॉर्डर 2' च्या यशात असतानाच वरुण धवनने मुंबई मेट्रोत केलेल्या स्टंटमुळे वाद निर्माण झाला आहे. मेट्रो प्रशासनाने त्याला कडक शब्दांत समज दिली आहे.

Inderjit Singh Bindra Death: बीसीसीआयचे माजी अध्यक्ष बिंद्रा कालवश; क्रिकेटने गमावला हिरा

क्रिकेटचा ‘कणा’ निखळला; इंग्लंडची दादागिरी मोडीत काढणारा अन् वर्ल्डकप भारतात आणणारा ‘वाघ’ हरपला!

भारतीय क्रिकेटचा चेहरामोहरा बदलणारे, वर्ल्डकप इंग्लंडबाहेर आणणारे आणि दूरदर्शनची मक्तेदारी संपवणारे बीसीसीआयचे माजी अध्यक्ष इंद्रजितसिंग बिंद्रा यांचे निधन झाले आहे.

Border 2 Controversy: जावेद अख्तरांच्या टीकेला सोनू निगमचं उत्तर!

Border 2 : जावेद अख्तर भडकले, पण सोनू निगमने एका वाक्यात जिंकलं मन; म्हणाला ‘हे गाणं म्हणजे…’

'बॉर्डर 2' मधील गाण्यावरून जावेद अख्तर यांनी नाराजी व्यक्त केली होती, त्यावर आता सोनू निगमने दिलेल्या उत्तराने सर्वांची मने जिंकली आहेत.

T20 World Cup 2026: पाकिस्तानची 'नापाक' चाल? ICC कडक कारवाईच्या तयारीत

T20 World Cup 2026 : वर्ल्डकपमध्ये पाकिस्तान बांगलादेशसाठी ‘असं’ काही करण्याच्या तयारीत; ICC चे नियम काय?

T20 World Cup 2026 मध्ये पाकिस्तानचा संघ बांगलादेशच्या समर्थनार्थ काळी पट्टी बांधून खेळण्याच्या तयारीत आहे, ज्यामुळे ICC कारवाई करू शकते.

Shahid Afridi on ICC: भारताचं नाव घेत आफ्रिदी भडकला!

बांगलादेश बाहेर होताच शाहिद आफ्रिदी थयथयाट; भारताचं नाव घेत ICC ला सुनावले खडे बोल!

बांगलादेशला टी-20 वर्ल्ड कपमधून डच्चू मिळताच शाहिद आफ्रिदीने भारताचं नाव घेत ICC वर दुजाभावाचा आरोप केला आहे. वाचा नेमकं प्रकरण काय आहे.