‘मला आता भारतात शांतता जाणवत नाही’; संजय दत्तच्या विधानामुळे सोशल मीडियावर संताप
संजय दत्तने भारतात शांतता जाणवत नसल्याचे विधान केले आहे. शेखर सुमन यांच्या शोमधील या वक्तव्यानंतर त्याच्यावर सोशल मीडियावर जोरदार टीका होत आहे.
‘मी त्यांच्यासमोर एकदम शांत असते…’; पूजा बिरारीने सांगितला सासू सुचित्रा बांदेकरांसोबतच्या पहिल्या भेटीचा किस्सा
अभिनेत्री पूजा बिरारी हिने सासू सुचित्रा बांदेकर यांच्यासोबतच्या पहिल्या भेटीचा मजेशीर किस्सा आणि सासू-सुनेच्या नात्यातील समजूतदारपणा यावर एका मुलाखतीत भाष्य केले आहे.
मुंबईसह महाराष्ट्रातून मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू; हवामान विभागाची अधिकृत घोषणा
मुंबईसह महाराष्ट्राच्या काही भागांतून मान्सूनने माघार घेतली असून, पुढील दोन ते तीन दिवसांत तो संपूर्ण राज्यातून परतण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
चंद्रशेखर बावनकुळेंनी बांधावर बसून शेतकऱ्यांसोबत केले जेवण, जाणून घेतल्या दुष्काळग्रस्तांच्या समस्या
चंद्रशेखर बावनकुळे यांनी दुष्काळग्रस्त भागाचा दौरा करत थेट बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्यांच्यासोबत जेवण करत दिलासा दिला.
सणासुदीत साखरेचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय; दरात घसरण होणार का? जाणून घ्या सविस्तर माहिती
वाढत्या किमतींवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारने साखरेच्या साठ्यावर महत्त्वपूर्ण मर्यादा घातली असून, आता व्यापाऱ्यांना केवळ १००० क्विंटलपर्यंतच साखरेचा साठा करता येणार आहे.
बिस्लेरीने अंघोळ, लाखो रुपयांचा खर्च आणि आजार; ट्रोलर्सवर भडकली जान्हवी किल्लेकर
कोल्हापूरमध्ये बिस्लेरीच्या पाण्याने अंघोळ केल्याच्या वक्तव्यावरून ट्रोल होणाऱ्या अभिनेत्री जान्हवी किल्लेकरने सडेतोड उत्तर देत तिच्या त्वचाविकाराचा आणि लाखो रुपयांच्या उपचारांचा खुलासा केला आहे.
ललित प्रभाकरला ‘कसाब’च्या भूमिकेत पाहून प्राजक्ता माळीची खास पोस्ट; म्हणाली, ‘मला तू आदित्यपेक्षा…’
'प्रहार' सिनेमातील ललित प्रभाकरची कसाबची भूमिका पाहून अभिनेत्री प्राजक्ता माळीने खास पोस्ट शेअर केली असून, आदित्यपेक्षा कसाबच जास्त आवडल्याचे म्हटले आहे.
दस्त नोंदणीसाठी आता आधार कार्ड अनिवार्य; फसवणूक टाळण्यासाठी चंद्रशेखर बावनकुळेंचा सर्वात मोठा निर्णय!
राज्यात खरेदी, विक्री, बक्षीस पत्रासह ६३ प्रकारच्या दस्त नोंदणीसाठी १ ऑक्टोबरपासून आधार कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. मालमत्ता फसवणूक रोखण्यासाठी शासनाचे मोठे पाऊल.
LPG Price Hike: सणासुदीत महागाईचा भडका! LPG सिलेंडरचे दर वाढले, तुमच्या शहरांतले दर काय?
ऐन सणासुदीत ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी १९ किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरचे दर ६२.५० रुपयांनी वाढवले आहेत, मात्र घरगुती गॅसचे दर स्थिर आहेत.
रणबीरच्या ‘रामायण’वर मुकेश खन्ना संतापले; म्हणाले, “श्रीरामांना सलमान, रजनीकांत बनवलंय”
मुकेश खन्ना यांनी रणबीर कपूरच्या 'रामायण' चित्रपटावर टीका केली असून, श्रीरामांना सलमान खान आणि रजनीकांत यांच्यासारखे ॲक्शन हिरो बनवल्याचा आरोप केला आहे.














