रशीद खानने रचला इतिहास, टी-२० क्रिकेटमध्ये २०० बळी घेणारा पहिला गोलंदाज
अफगाणिस्तानचा फिरकीपटू रशीद खान पुरुष टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २०० बळी घेणारा पहिला गोलंदाज ठरला असून, झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात त्याने हा विक्रम नोंदवला.
एमआयएम नेते इम्तियाज जलील यांना जीवे मारण्याची धमकी; कार्यालयात सापडलेल्या पत्रात धक्कादायक दावे
एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांना जीवे मारण्याची धमकी देणारे पत्र त्यांच्या कार्यालयात आले आहे. हत्येची सुपारी अहिल्यानगरच्या तरुणाला दिल्याचा उल्लेख पत्रात आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या चौथ्या टी-२० मधून वैभव सूर्यवंशीला वगळण्याच्या निर्णयाचे स्टीफन फ्लेमिंगकडून समर्थन
ऑकलंडमधील चौथ्या टी-२० सामन्यात वैभव सूर्यवंशीला वगळून इशान किशनला संधी देण्याच्या भारतीय संघ व्यवस्थापनाच्या निर्णयाचे स्टीफन फ्लेमिंग यांनी समर्थन केले आहे.
आम्ही उठाव केला नसता तर भाजप सत्तेत आली नसती; फडणवीस-ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांचे मोठे विधान
ठाकरे बंधू आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीवर मंत्री संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली असून, आम्ही उठाव केला नसता तर भाजप सत्तेत आली नसती असे म्हटले आहे.
न्यूझीलंडविरुद्ध ८७ धावांनी पराभव, टी-२० इतिहासात भारताची दुसरी सर्वात मोठी हार
ऑकलंडमधील चौथ्या टी-२० सामन्यात न्यूझीलंडने भारतावर ८७ धावांनी मोठा विजय मिळवला. हा भारताचा टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासातील दुसरा सर्वात मोठा पराभव आहे.
निवडणुका नसताना एवढी घाई का? सुप्रीम कोर्टाच्या विचारणेनंतर निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्रासह ६ राज्यांचे ‘SIR’ वेळापत्रक बदलले
निवडणुका नसताना मतदार यादी प्रक्रियेत घाई का? असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने केल्यानंतर निवडणूक आयोगाने महाराष्ट्रासह ६ राज्यांच्या एसआयआर (SIR) वेळापत्रकात बदल केला आहे.
डंके की चोटवर सांगतो, एकनाथ शिंदे येत्या काळात मुख्यमंत्री नाहीत, शिंदे ‘संकरित राजकारणी’: गुणरत्न सदावर्ते
अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रिपदाबाबत खळबळजनक दावा करत, ते येत्या काळात मुख्यमंत्री होणार नाहीत असे म्हटले आहे.
भारताविरुद्धच्या शतकी खेळीनंतर ग्लेन फिलिप्सने दिले आयपीएलला श्रेय
भारताविरुद्धच्या शतकी खेळीनंतर न्यूझीलंडच्या ग्लेन फिलिप्सने आपल्या कामगिरीचे श्रेय आयपीएलला दिले असून, या स्पर्धेने आपला खेळ सुधारण्यास मदत केल्याचे म्हटले आहे.
युवराज सिंगची बीसीसीआयकडे मोठी मागणी; अभिषेक शर्मा आणि वैभव सूर्यवंशीला वनडेत संधी देण्याचा आग्रह
भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने अभिषेक शर्मा, इशान किशन आणि वैभव सूर्यवंशी यांना वनडे संघात संधी देण्याची मागणी केली आहे.
वैभव सूर्यवंशीला संघात घेण्यासाठी ‘या’ खेळाडूला बाहेर काढा; दिनेश कार्तिकचा गंभीरला सल्ला
भारताचा माजी यष्टीरक्षक-फलंदाज दिनेश कार्तिकने न्यूझीलंडविरुद्धच्या सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील उर्वरित सामन्यासाठी भारतीय संघाला एक महत्त्वाचा सल्ला दिला आहे.














