टी-२० मध्ये भारताविरुद्ध सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला मिचेल सँटनर; मोडला ईश सोढीचा विक्रम
ऑकलंडमधील चौथ्या टी-२० सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनरने ईश सोढीला मागे टाकत भारताविरुद्ध सर्वाधिक विकेट्स घेण्याचा मोठा विक्रम आपल्या नावे केला.
स्मृती मंधानाचा खुलासा: वर्ल्ड कप विजयानंतर धोनीने पाठवला होता खास व्हॉट्सॲप मेसेज
२०२५ च्या महिला एकदिवसीय वर्ल्ड कप विजयानंतर महेंद्रसिंग धोनीने आपल्याला खास व्हॉट्सॲप मेसेज करून संघाचे अभिनंदन केल्याचा खुलासा स्मृती मंधानाने केला आहे.
शेतकऱ्यांबाबतच्या विधानावरून एकनाथ शिंदे संतापले; आमदार संजय गायकवाड यांच्यावर निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता
शेतकऱ्यांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानामुळे बुलढाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्यावर निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता आहे. याप्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रचंड संतापले आहेत.
“तुझी लायकी किती तू बोलतो किती!” नवनाथ बन यांच्या आरोपांनंतर निलेश राणे आक्रमक; महायुतीत वाद
विधानपरिषद निवडणुकीनंतर महायुतीत वाद पेटला असून, भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांच्या आरोपांना आमदार निलेश राणे यांनी सोशल मीडियावरून सडेतोड उत्तर दिले आहे.
आयपीएल २०२७: हार्दिक पांड्या KKR साठी योग्य पर्याय का? आर अश्विनने सांगितलं कारण
आयपीएल २०२७ च्या आधी हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्समधून केकेआरमध्ये जाण्याची शक्यता असून, अश्विनने या संभाव्य ट्रेडमागील प्रमुख कारणे स्पष्ट केली आहेत.
दोन जागा अधिक आल्या असत्या या भाजपच्या दाव्यावर गुलाबराव पाटलांचं सडेतोड उत्तर
विधानपरिषद निवडणुकीत समन्वय असता तर दोन जागा अधिक मिळाल्या असत्या, या भाजपच्या दाव्यावर गुलाबराव पाटील यांनी स्पष्टीकरण देत संजय राऊतांवरही निशाणा साधला.
गोकुळच्या अध्यक्षपदी शशिकांत युचेकर यांची एकतर्फी निवड, सतेज पाटलांचा दावा
गोकुळच्या अध्यक्षपदावरून नवा पेच; समविचारी आघाडीने बहुमताच्या आधारावर शशिकांत पाटील युचेकर यांची एकतर्फी निवड केल्याचा सतेज पाटील यांचा दावा.
टेम्बा बावुमाची कसोटी क्रिकेटमध्ये ऐतिहासिक कामगिरी; वयाच्या ३६व्या वर्षी पूर्ण केल्या ४,००० धावा
दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या निर्णायक कसोटी सामन्यात वयाच्या ३६व्या वर्षी कसोटी क्रिकेटमधील ४ हजार धावांचा टप्पा पूर्ण केला.
दिवाळीत फटाके न फोडण्याच्या जनजागृतीसाठी सर्वोच्च न्यायालयाकडून विराट कोहलीच्या नावाचा उल्लेख
दिल्ली-एनसीआरमधील वाढत्या वायू प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर आगामी दिवाळी फटाक्यांविना साजरी व्हावी, यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीच्या नावाचा उल्लेख केला आहे.
विधानपरिषद निकालानंतर रोहिणी खडसेंची बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी; सरकारवर जोरदार टीका
विधानपरिषदेत मविआला यश मिळाल्यानंतर रोहिणी खडसे यांनी पुन्हा बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी करत महायुती सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.















