Saturday - 25th March 2023 - 10:57 AM
Join WhatsApp
Join Telegram
  • Login
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा | Marathi Latest News | Marathi News
  • मुख्य बातम्या
  • राजकारण
  • खेळ
    • क्रिकेट
    • IPL 2023
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • शेती
    • हवामान
  • तंत्रज्ञान
    • Cars And Bike
    • Mobile
  • नोकरी
No Result
View All Result

  • बातम्या
  • राजकारण
  • मनोरंजन
  • खेळ
  • क्रिकेट
  • नौकरी
  • आरोग्य
  • शेती
  • हवामान
  • शिक्षण
  • तंत्रज्ञान
  • मोबाईल
  • कार आणि बाईक
  • Explained
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • नागपूर
  • पुणे
  • औरंगाबाद
  • नाशिक
  • अहमदनगर
  • कोल्हापूर
  • सातारा
  • पश्चिम महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • उत्तर महाराष्ट्र
  • विदर्भ
  • भारत
  • संपादकीय
  • लेख
  • गुन्हेगारी
  • सण-उत्सव
  • दिवाळी लेख
  • अर्थकारण
  • Food
  • गणेशा
  • जीवनमान
  • मराठा क्रांती मोर्चा
  • हवामान
  • recipes
  • IPL 2023
  • T20 World Cup 2022
  • फिरस्ती
  • ट्रेंडिग
  • हवामान
  • संधी
  • वेब स्टोरीज

ASR | MPL – दिग्विजय, एन्ड्युरन्स उपांत्य फेरीत

एएसआर-एमपीएल : जी श्रीकांत, आशिष वर्दे सामनावीर

by MAHARASHTRA DESHA
9 February 2023
Reading Time: 1 min read
MPL news aurangabad

MPL news aurangabad

Share on FacebookShare on Twitter

ASR | MPL  औरंगाबाद : एएसआर-एमपीएल क्रिकेट स्पर्धेत गुरुवारी (ता. ९) झालेल्या उपउपांत्य सामन्यात दिग्विजय मार्व्हल्स संघाने सन्मान स्मॅशर्सवर चार धावांनी तर, एन्ड्युरन्स एन्चॅन्टर्स संघाने किर्दक चार्जर्स संघावर चार गडी राखून विजय मिळवला. दोन्ही विजयी संघांनी उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे. दिग्विजयचे कर्णधार तथा जीएसटी आयुक्त जी. श्रीकांत यांनी ३१ धावा करत दोन गडी बाद केल्याने सामनावीराचा पुरस्कार मिळाला.

दिग्विजय मार्व्हल्सकडून त्र्यंबक बहुरे यांनी १३ धावा, जी श्रीकांत ३१, राहुल आमले २०, संतोष महेर १४, गणेश शिरसवाड यांनी १२ धावा केल्या. सन्मान स्मॅशर्सच्या वासिम शेख आणि दुर्गेश देशपांडे यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. दिग्विजय संघाने निर्धारीत २० षटकात नऊबाद १२२ धावा काढल्या. प्रत्युत्तरात सन्मान स्मॅशर्सचा संघ निर्धारीत षटकात सात बाद ११८ धावा करू शकला. संतोष इंगळे यांनी ४६, अनुप २०, प्रतिक पालोद १३, अमोल भालेराव यांनी १२ धावांचे योगदान दिले. शेवटच्या षटकात सन्मान संघाला सहा धावांची गरज असताना दिग्विजयच्या राहुल आमले यांनी ते षटक टाकले. अवघ्या दोन धावा देत दोन गडी बाद केले. सामना जिंकल्यानंतर जी श्रीकांत यांनी आमले यांना उचलून घेत आनंद साजरा केला. दिग्विजय संघाने चार धावांनी विजय मिळवला.

दुसऱ्या सामन्यात किर्दक चार्जर्सने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात नऊबाद १२० धावा केल्या. यात बाळासाहेब मगर १७, विजय नरवडे १३, प्रदीप चव्हाण १०, योगेश जाधव यांनी २० धावा केल्या. एन्ड्युरन्स एन्चॅन्टर्सच्या आशिष वर्दे यांनी तीन गडी बाद केले. फलंदजीस आल्यानंतरही आशिष यांनी २४ धावांची खेळी केली. त्यानंतर सचिन पानसे यांनी ३२ चेंडूत ४२ तर, शरद टाक यांनी ३९ चेंडूत ४३ धावा काढल्याने संघाला १८.४ षटकात १२३ धावांपर्यंत मजल मारली. सचिन आणि शरद यांच्या नाबाद खेळीने एन्ड्युरन्स संघाने सहज विजय मिळवला.

महत्वाच्या बातम्या-

  • Nagpur Test । नागपूर कसोटी : पॅट कमिन्सचा फलंदाजीचा निर्णय; ऑस्ट्रेलिया १४८ वर ५ विकेट
  • Diabetes | डायबिटीसच्या रुग्णांनी नाश्त्यात करावे ‘या’ पदार्थांचे सेवन, मिळतील अनोखे फायदे
  • Indian Navy Recruitment | तरुणांनो लक्ष द्या! भारतीय नौदलात ‘या’ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू
  • Ajit Pawar | “…म्हणून अखेरच्या दिवशी नाना काटेंना उमेदवारी”; अजित पवारांनी सांगितलं उमेदवारीचं राजकारण
  • Narendra Modi | “वो अब चल चुके है, वो अब आ रहे है”; भर लोकसभेत पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर टीका
SendShare32Tweet15Share
ADVERTISEMENT
Previous Post

Nagpur Test । नागपूर कसोटी : पॅट कमिन्सचा फलंदाजीचा निर्णय; ऑस्ट्रेलिया १४८ वर ५ विकेट

Next Post

IND vs AUS | सामनाधिकाऱ्यांनी केली रवींद्र जडेजाची चौकशी, पाहा VIDEO

ताज्या बातम्या

Mosquitos | डासांपासून सुटका मिळवण्यासाठी करा 'हे' घरगुती उपाय
Health

Mosquitos | डासांपासून सुटका मिळवण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय

Govt Job Opportunity | सरकारी नोकरीची संधी! आजच करा अर्ज
Job

Govt Job Opportunity | सरकारी नोकरीची संधी! आजच करा अर्ज

Weather Update | राज्यात पुन्हा एकदा पावसाचे संकट, 'या' जिल्ह्यांना येल्लो अलर्ट जारी
climate

Weather Update | राज्यात पुन्हा एकदा पावसाचे संकट, ‘या’ जिल्ह्यांना येल्लो अलर्ट जारी

Job Opportunity | भारतीय तंत्रज्ञान संस्था यांच्यामार्फत 'या' पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध
Job

Job Opportunity | भारतीय तंत्रज्ञान संस्था यांच्यामार्फत ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध

Next Post
IND vs AUS | सामनाधिकाऱ्यांनी केली रवींद्र जडेजाची चौकशी, पाहा VIDEO

IND vs AUS | सामनाधिकाऱ्यांनी केली रवींद्र जडेजाची चौकशी, पाहा VIDEO

Weather Update | ‘या’ तारखेपासून राज्यातील थंडी गायब होणार, पाहा हवामान अंदाज

Weather Update | 'या' तारखेपासून राज्यातील थंडी गायब होणार, पाहा हवामान अंदाज

महत्वाच्या बातम्या

Mosquitos | डासांपासून सुटका मिळवण्यासाठी करा 'हे' घरगुती उपाय
Health

Mosquitos | डासांपासून सुटका मिळवण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय

Govt Job Opportunity | सरकारी नोकरीची संधी! आजच करा अर्ज
Job

Govt Job Opportunity | सरकारी नोकरीची संधी! आजच करा अर्ज

Weather Update | राज्यात पुन्हा एकदा पावसाचे संकट, 'या' जिल्ह्यांना येल्लो अलर्ट जारी
climate

Weather Update | राज्यात पुन्हा एकदा पावसाचे संकट, ‘या’ जिल्ह्यांना येल्लो अलर्ट जारी

Job Opportunity | भारतीय तंत्रज्ञान संस्था यांच्यामार्फत 'या' पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध
Job

Job Opportunity | भारतीय तंत्रज्ञान संस्था यांच्यामार्फत ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध

Most Popular

Mosquitos | डासांपासून सुटका मिळवण्यासाठी करा 'हे' घरगुती उपाय
Health

Mosquitos | डासांपासून सुटका मिळवण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय

COVID-19 | कोरोनाची लागण झाल्यास 'ही' औषध आणि प्लाजमा थेरपी टाळा, आरोग्य मंत्रालयाच्या नव्या मार्गदर्शक सूचना जारी
Health

COVID-19 | कोरोनाची लागण झाल्यास ‘ही’ औषध आणि प्लाझ्मा थेरपी टाळा, आरोग्य मंत्रालयाच्या नव्या मार्गदर्शक सूचना जारी

Job Opportunity | IIT Bombay मध्ये नोकरीची संधी! आजच करा अर्ज
Job

Job Opportunity | IIT Bombay मध्ये नोकरीची संधी! आजच करा अर्ज

Udayanraje Bhosale |"...तर मिश्याच काय, भुवया देखील काढू"; शिवेंद्रराजेंच्या 'त्या' वक्तव्यावर उदयनराजे संतापले
Editor Choice

Udayanraje Bhosale |”…तर मिश्याच काय, भुवया देखील काढू”; शिवेंद्रराजेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर उदयनराजे संतापले

MAHARASHTRA DESHA NEWS | Marathi News | Latest Marathi News

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA

Navigate Site

  • About
  • Contact
  • Privacy Policy
  • News

Follow Us

No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • मनोरंजन
  • खेळ
  • क्रिकेट
  • नौकरी
  • आरोग्य
  • शेती
  • हवामान
  • शिक्षण
  • तंत्रज्ञान
  • मोबाईल
  • कार आणि बाईक
  • Explained
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • नागपूर
  • पुणे
  • औरंगाबाद
  • नाशिक
  • अहमदनगर
  • कोल्हापूर
  • सातारा
  • पश्चिम महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • उत्तर महाराष्ट्र
  • विदर्भ
  • भारत
  • संपादकीय
  • लेख
  • गुन्हेगारी
  • सण-उत्सव
  • दिवाळी लेख
  • अर्थकारण
  • Food
  • गणेशा
  • जीवनमान
  • मराठा क्रांती मोर्चा
  • हवामान
  • recipes
  • IPL 2023
  • T20 World Cup 2022
  • फिरस्ती
  • ट्रेंडिग
  • हवामान
  • संधी
  • वेब स्टोरीज
  • Login
submit news

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In