मराठा आंदोलनाचा अमित शहांनी घेतला धसका; सभेला पाणी बॉटल नेण्यावर बंदी

राजेभाऊ मोगल, जालना : महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांच्या प्रचारार्थ केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांची बुधवारी (ता.८) जाहीर सभा होत आहे. मराठा आंदोलनाची धग अद्याप कमी झालेली नसल्याने अमित शहांनी याचा धसका घेतला असल्याचे बघायला मिळत असून या सभेला पाणी बॉटल नेण्यावर बंदी घालण्यात आली आहे. या सभेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील प्रमुख उपस्थिती … Read more

Published On: 

राजेभाऊ मोगल, जालना : महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांच्या प्रचारार्थ केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांची बुधवारी (ता.८) जाहीर सभा होत आहे. मराठा आंदोलनाची धग अद्याप कमी झालेली नसल्याने अमित शहांनी याचा धसका घेतला असल्याचे बघायला मिळत असून या सभेला पाणी बॉटल नेण्यावर बंदी घालण्यात आली आहे.

या सभेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील प्रमुख उपस्थिती असणार आहे. सभेच्या आधी कडक असा पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, या सभेला येणाऱ्या प्रत्येकाची तपासणी केली जातेय. सभेला पाणी बॉटल नेण्यास बंदी घालण्यात आली आहे. यामुळे अनेकजण सभेस्थळी जाण्यास नकार देत आहेत. या सर्व प्रकाराचा श्री. दानवे यांना फटका बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

महत्वाच्या बातम्या

MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही