Share

मशालीच्या ‘कोन’ होतो तर तो ‘चोखुन’ बघा; दानवेंची आशिष शेलारांवर बोचऱ्या शब्दात टीका

Ambadas Danve vs ashish shelar । भाजप नेते आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे गटाला डिवचत कविता केली होती. त्यात त्यांनी मशालीच्या ‘आइस्क्रीमचा कोन’ होतो असे म्हंटले होते. त्यावर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मशालीच्या ‘कोन’ होतो तर तो ‘चोखुन’ बघा, अशी खोचक प्रतिक्रिया दिली आहे. आशिष शेलार यांची कविता  भास्करराव येते दया, तुमच्या मातोश्रीच्या साहेबांची अधीमधी.. … Read more

Published On: 

Ambadas Danve vs ashish shelar । भाजप नेते आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे गटाला डिवचत कविता केली होती. त्यात त्यांनी मशालीच्या ‘आइस्क्रीमचा कोन’ होतो असे म्हंटले होते. त्यावर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मशालीच्या ‘कोन’ होतो तर तो ‘चोखुन’ बघा, अशी खोचक प्रतिक्रिया दिली आहे.

आशिष शेलार यांची कविता 

भास्करराव येते दया, तुमच्या मातोश्रीच्या साहेबांची अधीमधी..

भाजपाच्या ४५ जागा निवडून येतील का म्हणे देशामधी ?

आम्हास, आता तुमच्या साहेबांचे हसू येऊ लागते..
यांना विजयास पवार-काँग्रेसची कुबडी घ्यावी लागते!

आम्ही तयांना दिले आव्हान “द्या शब्द मर्दाचा!”
पैज हरलात तर आम्ही राजकारण सोडू..
तुम्ही त्याग कराल का राजकारणाचा ?

नुसते मर्द.. मर्द म्हणून या जगात काय होते?
अहो, टोमणे बहाद्दरांची
“मशाल” “आइस्क्रीमची कोन” होऊन जाते!

(भाऊसाहेब पाटणकर याची क्षमा मागून)

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही