🕒 1 min read
BJP Loksabha Candidates List । भाजपने लोकसभा निवडणुकासाठी आज (13 मार्च) उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. यादीत भाजप नेत्या पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार, रक्षा खडसे यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांचा समावेश आहे.
महाराष्ट्रातून ४ खासदारांना भाजपचा दे धक्का
मुंबईतून खासदार मनोज कोटक यांच्या जागेवर आमदार मिहीर कोटेचा लढणार
जळगावातून खासदार उन्मेश पाटील यांच्या जागेवर भाजप आमदार स्मिता वाघ यांना संधी
तर खासदार प्रितम मुंडे यांच्या जागी पंकजा मुंडे यांना बीड येथून उमेदवारी
गोपाल शेट्टी यांच्या जागेवर पियुष गोयल लोकसभा निवडणूक लढणार
BJP Loksabha Candidates List, महाराष्ट्रातील 20 उमेदवार घोषित
- नंदुरबार (ST)- डॉ. हिना विजयकुमार गावित
- धुळे- डॉ.सुभाष रामराव भामरे
- जळगाव- स्मिता वाघ
- रावेर- रक्षा निखिल खडसे
- अकोला- अनुप धोत्रे
- वर्धा- रामदास चंद्रभानजी तडस
- नागपूर- नितीन जयराम गडकरी
- चंद्रपूर- सुधीर मुनगंटीवार
- नांदेड- प्रतापराव पाटील चिखलीकर
- जालना- रावसाहेब दादाराव दानवे
- दिंडोरी (ST)- डॉ. भारती प्रवीण पवार
- भिवंडी- कपिल मोरेश्वर पाटील
- मुंबई उत्तर- पियुष गोयल
- मुंबईईशान्य- मिहिर कोटेचा
- पुणे- मुरलीधर किशन मोहोळ
- अहमदनगर- डॉ.सुजय राधाकृष्ण विखे पाटील
- बीड- पंकजा मुंडे
- लातूर(SC)- सुधाकर तुकाराम श्रृंगारे
- माढा- रणजितसिंह हिंदुराव नाईक निंबाळकर
- सांगली- संजयकाका पाटील
महत्वाच्या बातम्या
- महाराष्ट्रातून ४ खासदारांना भाजपचा दे धक्का
- …त्यांची लायकी काय? अजित पवार गटाविरोधात शिंदे गटाने दंड थोपटले
- राहुल गांधींनी ‘गॅरंटी’ शब्द वापरल्यामुळेच ‘मोदी गॅरंटी’ सुरु झाली – काँग्रेस
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now










